दिनांक 22 July 2018 वेळ 7:54 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March (page 9)

Monthly Archives: March 2018

मनोर ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबीर

20180305_111916

प्रतिनिधी मनोर, ता.05 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसीय मोफत वैद्यकीय व दंतचिकित्सा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांच्या हस्ते आज या शिबीराचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना हर्निया, हायड्रोसील यांसारख्या शस्त्रक्रियांसाठी मुंबईला जाणे शक्य होत नाही. अशा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आज, ... Read More »

डहाणू: उभ्या गाडीतून ६ लाख ७३ हजारांची चोरी

RAJTANTRA MEDIA डहाणू दि. ५: येथील थर्मल पॉवर रोड सारख्या गजबजलेल्या परिसरात पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर उभ्या वाहनातून ६ लाख ७३ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक सईद शेख यांच्यासह काही दुकानांतून पोलीसांना सी.सी.टी.व्ही. फूटेज उपलब्ध झाले असून त्यावरून पोलीस अरोपींचा शोध घेत आहेत. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कैनाड येथील सुनील रामजी चिपात एमएच ४८ ... Read More »

नॅशनल मेडीकल कमिशन बिलला कडाडून विरोध करा! – डॉ. पार्थिव संघवी

IMA Dahanu

राजतंत्र मिडीया दि. २५: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले नॅशनल मेडीकल कमिशन बिल हे वैद्यकीय क्षेत्राची अपिरिमीत हानी करणारे असून या बिलाला कडाडून विरोध करा व याबाबत जनजागृती करा असे आवाहन इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी पार्थिव संघवी यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते आयएमए च्या डहाणू शाखेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एकीकडे आयुर्वेद आणि ... Read More »

7 व 8 मार्च रोजी सर्व तहसील कार्यालयात आधार शिबिराचे आयोजन

aadhaar-1

पालघर जिल्ह्यातील आधार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मुख्यालयांच्या ठिकाणी तहसिलदार कार्यालयामध्ये आधार नोंदणी व आधार अद्यावतीकरणसाठी दिनांक 07 मार्च, 2018 व दिनांक 08 मार्च, 2018 रोजी आधार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील नागरीकांची आधार नोंदणी, तसेच यापूर्वी आधार नोंदणी करण्यात आलेल्या नागरीकांना आधार अद्यावतीकरण करणे सुलभ जावे यासाठी अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ... Read More »

सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू तालुका विकास परिषदेचे आयोजन

01

कार्यक्रम संपल्यानंतर टिम डहाणू तालुका विकास परिषदेचे नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांबरोबर टिपलेले छायाचित्र. छायाचित्रात डावीकडून मयुर पटेल, फय्याझ खान, दिपक कास्ट्या, संजीव जोशी, आनंद बाफना, विवेक करकेरा, संतोष शेट्टी, अमित नहार, मिहीर शहा, भरत राजपूत, विपूल मेहता, विनोद स्वामी, जितेन संघवी, अशोक माळी, धवल पटेल, राजकुमार नागशेट, सुधिर कामत (छायाचित्र टिपले आहे टिमचे सदस्य उमेश पाटील यांनी.) प्रशांत सोनी व सुशिल शहा ... Read More »

पालघरमधील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता

IMG-20180228-WA0012

प्रतिनिधी बोईसर, दि. २८ : पालघर तालुक्यातील  विस्ताराने मोठ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या माहीम आणि सरावली ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकवला असून खैरेपाडा ग्रामपंचायतीवर ग्राम विकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी या महत्वाच्या ग्रामपंचायतींवर  शिवसेनेने पहिल्यांदाच भगवा  फडकवला आहे.        माहीम ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत दीपक रामचंद्र करबट यांनी परिवर्तन पॅनलच्या मुकेश करबट यांचा पराभव केला.  १७ सदस्यांपैकी १२ ... Read More »

डहाणू नगरपरिषदेचा ५० कोटी रुपयांचा ३० हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर

Bharat Rajput

अर्थसंकल्पावर नगराध्यक्ष भरत राजपूत यांची छाप पहायला मिळते. भ्रष्ट्राचारमुक्त कारभार करुन दाखवू आणि लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवणारा विकास करुन दाखवू असा विश्वास नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी अर्थसंकल्पाविषयी दैनिक राजतंत्रशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणी अर्थसंकल्पाविषयी बोलण्यास अनुकूलता दाखवली नाही. उप नगराध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला यांनी याबाबत २ दिवसांनी बोलू असे सांगून टाळले तर आरोग्य सभापती निमिल गोहिल यांनी थोड्या वेळात फोन करतो असे सांगून कलटी मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळातील ८० कोटींचे बजेट भाजपच्या राज्यात पहिल्याच वर्षी अर्ध्यावर आले. यातून विकासाचा वेग कसा असेल हे लक्षात आल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांनी राजतंत्रकडे व्यक्त केली Read More »

Scroll To Top