दिनांक 16 January 2019 वेळ 3:13 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March (page 4)

Monthly Archives: March 2018

डहाणूत मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक शांततेत संपन्न

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभे साठी १० नोंदणीकृत पदवीधरांची निवडणूक आज 25 मार्च रोजी घेण्यात आली. डहाणूतील नोंदणीकृत 162 पदवीधर मतदारांसाठी एस. आर. करंदीकर महाविद्यालयात निवडणूक केंद्र ठेवण्यात आले होते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजे पर्यन्त निवडणुकीची वेळ होती. संध्याकाळी ५ वाजे पर्यंत 51% मतदान झाल्याची माहिती मिळाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. Share on: WhatsApp Read More »

चिंचणी येथे शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न

_facebook_1521983017383

  डहाणू दि २५: विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून प्रभावी शिक्षण देता यावे याकरिता, विद्यार्थ्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन शिक्षकांना शैक्षणिक ऑडीओ व्हिडीओ निर्मिती व फिल्म मेकिंगच्या तंत्रज्ञानाचा परिचय करुन देण्यासाठी चिंचणी येथील श्रॉफ महाविद्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात करण्यात आले. भूषण कुलकर्णी व एकनाथ कोरे यांच्या नॉलेज ब्रिज फाऊंडेशन या संस्थेने चिंचणी तारापूर एज्युकेशन ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील ... Read More »

जव्हारमधील पारस हॉटेल समोरील रस्त्याच्या कामाला मंजुरी

IMG-20180325-WA0487

           जव्हार नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १ मधील  पारस हॉटेलच्या बाजूला आणि प्रकल्प कार्यालयाच्या पाठीमागच्या गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची सोय नव्हती. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर रस्ता नसल्याने कोणतेही वाहन जात नव्हते. तसेच येथील नागरिकांना एखादे साहित्य किंवा समान आणायचे झाल्यास हे सामान मुख्य रस्त्यावर उत्तारून डोक्यावर मजुरांकरवी वाहून आणावे  लागत असे.  तसेच आपली स्व:ताची खाजगी ... Read More »

शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात संघर्ष करू – शरद पवार बुलेट ट्रेनसह अन्य प्रकल्पांना विरोध, सरकारच्या धोरणांवर टीका

IMG20180324172607

विशेष प्रतिनिधी पालघर, दि. २५ : केंद्र सरकार बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प कोणासाठी राबवतेय. त्या बुलेट ट्रेनमध्ये नेमके बसणार आहे कोण? असा सवाल करत पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्पांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न सरकार करतेय. कथित स्वप्न  दाखवणारे हे प्रकल्प एकाच जिल्ह्यातून का नेले जात आहेत. येथील शेतकऱ्यांना उध्वस्त करून कथित विकास करू पाहणार असतील तर त्याविरोधात आपण संघर्ष करू असा ... Read More »

अमृता फडणवीस यांचा जव्हार दौरा अस्मिता योजना कार्यशाळेला दिली भेट

IMG_20180322_164113

जव्हार – जव्हार येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या  पत्नी  अमृता फडणवीस काल, गुरुवारी  जव्हार तालुक्यातील  विविध ठिकाणाचे दौरे करून ग्रामीण भागाचा आढावा घेऊन येथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. पालघर, मिलींद बोरीकर, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी,  पवनीत कौर,  हॅप्पी नारी संस्थेचे संस्थापक जितेंद्र निकम, तसेच राजेंद्र पाठक, बेला दास उपस्थीत होते.       ... Read More »

शहापुर महामार्गावर भीषण अपघात मोखाड्यातील 3 महिलांचा मृत्यू

MOKHADA ACCIDENT

दीपक गायकवाड : मोखाडा, दि. 25 : बस्त्याच्या कार्यक्रमासाठी मोखाड्याहून उल्हासनगरला निघालेल्या चारचाकी वाहनाला लक्झरी बसची धडक बसुन झालेल्या भिषण अपघातात तिन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चालकासह अन्य 6 प्रवासी जखमी झाले असुन मृतांमध्ये महिला सरपंचाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवार) मोखाड्याहून एम.एच. 04/जी.जे. 9264 क्रमांकाच्या बोलेरो जीपमधुन 9 जण बस्त्याच्या कार्यक्रमासाठी भिवंडी-शहापूर महामार्गाने उल्हासनगर येथे निघाले होते. ... Read More »

कर्जमाफी न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २२ : तांत्रिक अडचणी, बाहेरगावी, दुःखद घटना अपघात किंवा अन्य कारणामुळे पात्र असूनही अन्य शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज ऑन लाईन पद्धतीने सादर करता आले नाहीत, अश्या शेतकऱ्यांना येत्या ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्वतः पोर्टलवर ऑन लाईन अर्ज करावेत, ... Read More »

जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना एन. डी. ए. एल. प्रणालीवर माहिती नोंदविण्यास मुदतवाढ

राजतंत्र न्युज नेटवर्क         पालघर, दि. २२ : शस्त्र परवानाधारकांची माहिती इलेक्टॉनिक स्वरूपात केंद्रशासनाच्या डेटा बेस फॉर आर्म्स लायसन्स (एन. डी. इ. एल.) या संकेतस्थळावर नोंदवण्यासाठी केंद्र शासनाने ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदत दिली होती. यादरम्यान पालघर जिल्यातील एकूण १,४७० शस्त्र परवाना धारकांपैकी १०८० शस्त्र परवाना धारकांची माहिती भरण्यात आली असून ३५१ शस्त्र परवानाधारकांची माहिती अद्यापही भरण्यात ... Read More »

२८ मार्च रोजी पालघर येथे ग्राहकांसाठी मार्गदर्शन शिबीर

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २२ : मुंबईतील भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या वतीने ग्राहकनासाठी २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मार्गदर्शन शिबीर, सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना दूध व अन्न पदार्थामध्ये असलेल्या भेसळ, वजन मापातील फरक, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणूकदार कसे बनावे, दूरसंचार सेवा, बांधकाम व्यवसायिकांविरुद्धच्या तक्रारी आदींबाबत ... Read More »

दिव्यांग मतदारांसाठी चर्चासत्राचे आयोजन

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २२ : भारत निवडणूक आयोगाच्या सिस्टमॅटिक व्हॉटस एज्युकेशन अँड इलेक्ट्रोलर पार्टीसिपेशन (एसव्हीईईपी) कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेमधील सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यावतीने दिव्यांग मतदारांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हे चर्चासत्र पार पडणार आहे. या चर्चासत्राकरिता दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या ... Read More »

Scroll To Top