दिनांक 16 January 2019 वेळ 4:04 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March (page 3)

Monthly Archives: March 2018

जव्हार: केंगोडी येथे महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न

IMG_20180327_121850_HDR

प्रतिनिधी          जव्हार २७ : तालुक्यातील सूर्यानगर केंगोडी येथे आज उमेद अभियान अंतर्गत तयार केलेल्या यमुना महिला ग्रामसंघ तील व स्वयंसहाय्यता गटातील महिलानसाठी हिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषद पालघर च्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले, सारसून गावाच्या सरपंच सुशीला घाटाळ , उपसरपंच प्राजक्ता ओळबा , सारसून च्या ग्रामसेविका , उमेद अभियान ... Read More »

राष्ट्रीय प्रकल्पांसाठी पालघर जिल्ह्यात १ हजार ३३० हेक्टर जमीनीचे संपादन!

प्रतिनिधी          बोईसर, दि. २७ : पालघर जिल्ह्यामधून जाणाऱ्या विविध  प्रकल्पांमध्ये रेल्वे चौपदरीकरण, राष्ट्रीय द्रुतगती मार्ग आणि बुलेट ट्रेन ह्या राष्ट्रीय प्रकल्पांचे काम सुरु झाले असून याकामी १ हजार ३३० हेक्टर जमीन संपादित होणार आहे.  ही जमीन सन २०१३ चा  नवीन भूसंपादन कायदा आणि १२  मे २०१५ च्या शासन निर्णयाच्या आधारे खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने होणार ... Read More »

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले

2

  राजतंत्र न्युज नेटवर्क        वाडा दि. २७: तयेथील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यासंदभातील ढिसाळ नियोजनामुळे येथील दोन तरुण शेतकऱ्यांची सुपीक जमीन आज नापीक झाली असून या ठिकाणी दलदल, चिखल झाला आहे. या बाबत नगरपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनहीया सांडपाण्याच्या नियोजनाबाबत शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्याने हे शेतकरीहवालदिल झाले आहेत.   वाड्यातील आगरआळी येथे राहणारे गिरीश ... Read More »

कोका कोला कंपनीचे पाणी बंद करण्याची श्रमजीवी मागणी

प्रतिनिधी वाडा दि. २७ सद्दस्थितीत तालुक्यात भीषण पाणी टंचाई असताना कुडूस येथील कोकाकोला या शीतपेय बनविणाऱ्या कंपनी कडून होत असलेल्या पाणी उपश्याने येथील सर्व जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे कोकाकोला कंपनीला दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी श्रमजीवीच्या वतीने करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाड्याचे तहसीलदार यांनायांना या सॅन दर्भात निवेदन दिले आहे. दर वर्षी वाडा तालुक्यातील आठ टंचाईग्रस्त गावांना ... Read More »

सुधाकर राऊत यांना मातृशोक 

IMG_20180326_180218

डहाणू दि. २७: येथील श्री साईनाथ सांस्कृतिक मंडळाचे (नरपड) अध्यक्ष सुधाकर भिकाजी राऊत यांच्या मातोश्री सौ. भिमावती यांचे काल (२६ मार्च) सकाळी वाढवण (डहाणू) येथील रहात्या घरी वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती भिकाजी, पुत्र बळवंत, प्रभाकर, सुधाकर, सुभाष, भालचंद्र, सुना व नातवंडे असा परिवार आहे. काल सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ... Read More »

डहाणूच्या मुक बधिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धांमध्ये यश 

New_Doc_2018-03-27

  डहाणू दि. २७: येथील मुक बधिर बाल विकास केंद्राच्या विद्यार्थ्यांनी राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. २३ ते २५ मार्च दरम्यान गोंदीया येथे संपन्न झालेल्या दिव्यांगांसाठीच्या राज्य स्तरीय स्पर्धेत निकिता सुर्वे या विद्यार्थीनीने लांब उडी मध्ये रौप्य पदक, तर मनोज वांगड व विजय सुतार या विद्यार्थ्यांनी पोहण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून २५०० ... Read More »

मस्तान नाक्यावरील मोबाईलच्या दुकानात चोरी

20180324_112922

प्रतिनिधी मनोर, दि २५: मुंबई – अहमदाबाद महामार्गालगतच्या मस्तं नाक्यावर असलेल्या आशिष मोबाईल स्टोर नामक मोबाईल स्टोर नामक मोबाईलच्या दुकानात चोरटयांनी चोरी करत पाऊणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शनिवार दि. २४ पहाटे हि घटना घडली असून चोरीचा हा प्रकार सी सी. टी. वी. मध्ये कैद झाली आहे. पहाटे दिड वाजेच्या सुमारास चोरटयांनी मस्तान नाक्यावरील कोहिनुर बिल्डिंगमधील आशिष मोबाईल ... Read More »

वाडा मनोर महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी      वाडा, दि २५: वाडा – मनोर महामार्गावरील केलीच पाडा हद्दीत शनिवारी रात्री द्ध वाजेच्या सुमारास घडलेल्या एका अपघातात एकजण जागीच ठार तर दुसऱ्याला उपचारासाठी नेट असताना वाटेतच त्याचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे दोन आठवड्यापूर्वी याच ठिकाणी झालेल्या अन्य एका अपघातात विक्रांत चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला होता चनेमन येथे राहावयास असलेले अक्षय गणेश गवा (वय २१) ... Read More »

काराच्या धडकेत पोलीस जखमी

  प्रतिनिधी वाडा, दि २५: वळण घेत असताना समोरून येणाऱ्या कराचा अंदाज न आल्याने घडलेल्या कर व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलवरील पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. शरद भारती असे सादर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शरद भरती हे रविवारी दुपारच्या सुमारास वाडा कोर्टाच्या समोरून वळण घेत असताना समोरून येणाऱ्या कराची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. अपघातानंतर पोलीस कर्मचारी शरद खडे व रुग्णमित्र ... Read More »

मुक्तांगणने अंगणवाडी सेविकांना दिले कला, कौशल्याचे धडे.

20180324_112141

प्रतिनिधी कुडूस दि. २५ मुंबईस्थित मुक्तांगण या सेवाभावी संस्थेच्या वतीने कुडूस विभागाती ल अंगणवाडी सेविकांना कला व कौशल्य या विषयी प्रशिक्षण दिले. अंगणवाडी सेविकांनी या वेळी प्रत्यक्ष धडे गिरवल्याने ज्ञान पक्के झाल्याची प्रतिक्रिया लर्निंगस्पेसचे आशिष बिजावर्गी यांनी दिली. मुक्तांगण  संस्थेच्या वतीने अंगणवाड्या व प्राथमिक शाळातील भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याची पूर्व माहिती गणेशपुरी येथील लर्निंगस्पेस या संस्थेकडून पुरविली जाते. त्यानुसार आपल्या फंडातून मुक्तांगण ... Read More »

Scroll To Top