दिनांक 20 January 2019 वेळ 9:32 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » March

Monthly Archives: March 2018

काकूची हत्या : पुतण्याला जन्मठेप

कासा, दि. ३०: बोरिंगचे पाणी भारण्यरून झालेल्या वादातून काकूंची हत्या करणाऱ्या आरोपी पुतण्याला न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावले आहे. देऊ राज्या हाडळ असे आरोपीचे नाव असुंन ६ वर्षांपूर्वी मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून त्याने काकु मालही हाडळ हिची केली होती. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासातील चिंचले हाडळपाडा येथे राहणारी ५५ वर्षीय मालही पांगला हाडळ ही महिला २६ नोव्हेंबर २०१२ रोजी गावातील ... Read More »

डहाणू: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

राजतंत्र न्यु नेटवर्क           डहाणू, दि. ३०: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पाटील न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रॉनी दुर्गेश सुरती (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील नारपद भागात राहणाऱ्या रॉनी सुरती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने यातून २ वर्षांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे त्याची पत्नी घर ... Read More »

आदिवासी विकास नियोजन समितीवरच्या अध्यक्षपदी हरिचंद्र भोये यांची निवड

Rajtantra_EPAPER_310318_1_090349

प्रतिनिधी  जव्हार, दि. ३०: जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नियोजन समितीच्या अध्यक्षपदी भाजप नेते हरिशचंद्र सखाराम भोये यांची निवड करण्यात आली. आहे. आदिवासी विकास विभागाने विकासात्मक नियोजन समितीवर निवड केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अब अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भोये हे गेल्या अनेक वर्षांपासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील आदिवासी प्रकल्पाच्या योजना मिळाव्या व यातून त्यांचा विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील ... Read More »

नाणे सांगे गावात रंगली कुस्तीची दंगल

Rajtantra_EPAPER_310318_1_090344

प्रतिनिधी             मनोर, ता.30 वाडा तालुक्यातील नाणे गावात आंबिस्त्याचे जेष्ठ कुस्तीपटू पद्माकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुवा ग्रुपच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धा गुरुवार(ता.29) आयोजित करण्यात आल्या होत्या.            सकाळी सात वाजता  सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाल्यानंतर प्रथम महिला कुस्ती सामने झाले. त्यात अंतिम सामना जिल्हास्तरावर कुस्ती खेळलेल्या दीक्षिता पाटीलने बाजी मारली. पुरुष गटात ... Read More »

डॉ. हेमंत मुकणे यांच्या पुस्तकांचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन

Rajtantra_EPAPER_310318_1_120346

प्रतिनिधी जव्हार, दि. ३०: पालघर जिल्ह्यातील जव्हार संस्थानाच्या उदय ६०० वर्षापुर्वी झाला आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी खानाखुणांची नोंद कायम राहावी म्हणून    प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी अतिशय संवेदनशील मनाने लिखाण केलेले जव्हार संस्कृतीची शोधयात्रा” आणि जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा. अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन  दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले.               जव्हार ... Read More »

डहाणू : सेंट मेरी हायस्कुलमधील 9 वीचा विद्यार्थी बेपत्ता

डहाणू, दि. 29 : शहरातील सेंट मेरी हायस्कुलमध्ये 9 वी इयत्तेत शिकणारा हर्ष वैभव भुवड (वय 15) हा विद्यार्थी मागील 2 दिवसांपासुन बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटूंबियांनी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. डहाणू पुर्वेतील पटेलपाडा भागात राहणारे हर्षचे वडील वैभव भुवड यांनी याबाबत पोलीसांत तक्रार नोंदवली असुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैभव भुवड व त्यांच्या पत्नी नोकरीस असल्याने हर्ष एकटाच घरी ... Read More »

निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित चर्चासत्र संपन्न

1 - Copy

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर दि. २९: निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता पालघरचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण महाजन, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र केळकर, विरारच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उपायुक्त, दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थेचे (एनजीओ) पदाधिकारी तसेच अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. या चर्चासत्रामध्ये ... Read More »

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी वाडा, दि. २९: ताडपत्री टाकण्यासाठी ट्रकच्या टपावर चढलेल्या २२वर्षीय तरुणाचा उच्च दाबाच्या विद्यूत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना वाडा येथे घडली आहे. नाजीम खान (रा. शिवडी, मुंबई ) असे मृत तरुण याचे नाव असून ट्रक क्र. एम.एच.०४ जी.सी.९४४५ या क्रमांकाच्या ट्रकवर क्लिनर म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील आबिटघर येथे ट्रकवर ताडपत्री टाकण्यासाठी टपावर चढला असता जवळूनच ... Read More »

पाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन

IMG-20180328-WA0028

वार्ताहर  बोईसर दि. 28 तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सीएसआर फांडातून पाचमार्ग ते अक्करपट्टी या चार किलोमीटर रस्त्याचे काल  स्थळ निर्देशक तारापूर  हेमंत कुमार यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले.             पाचमार्ग ते अक्करपट्टी या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सीएसआर विभागाकडे पाठपुरवठा करण्यात आला होता. त्यास प्रतिसाद देत सीएसआर विभागाने या ... Read More »

बोईसर : कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार दाखल

वार्ताहर बोईसर दि. २९ कामगारांच्या वेतनातून कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीचा नियमियपणे भरणा न करणाऱ्या तारापूर औद्यगिक परिसरातील काही नामांकित कारखान्याविरोधात भविष्य निर्वाह निधी विभागाने तहसीलदार व पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.          क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त उदय बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली  दिल्ली  येथील सेंट्रल इंटिलिजिट युनिट  मार्फत तारापूर औद्योगिक परिसरातील कामगारांचे भविष्य निर्वाह निधी जमा ... Read More »

Scroll To Top