दिनांक 23 February 2018 वेळ 12:29 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » February » 01

Daily Archives: 01/02/2018

खासदार चिंतामण वणगा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आदिवासी समाजाचे ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VANAG ANTYASANKAR

पालघर, दि. 31 : पालघर लोकसभेचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांच्या पार्थिवावर आज मुळगावी कवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वणगा यांचे काल, मंगळवारी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. वणगा यांच्या निधनाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा, आदिवासींचा कैवारी, अभ्यासु खासदार, ज्येष्ठ आणि समर्पित असे नेतृत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली ... Read More »

पालघर जिल्हा विशेष विवाह निबंधक कार्यालय नविन जागेत कार्यान्वित

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि. 31 : पालघर जिल्ह्याकरीता जिल्हा विशेष विवाह निबंधक कार्यालय दि. 01 फेब्रुवारी 2018 पासून दुय्यम निबंधक पालघर क्र. 1 या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विवाह निबंधक तथा दुय्यम निबंधक पालघर क्र.1, राहुल रेसिडेंन्सी, गाळा नं. 1, 2, 3 गुरु गोविंद मोटर्स जवळ, नवली फाटक, पालघर, ता. पालघर, जिल्हा पालघर, पिन 401404 असा नविन कार्यालयाचा पत्ता असुन या ... Read More »

Scroll To Top