दिनांक 21 January 2018 वेळ 4:25 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 13

Daily Archives: 13/01/2018

माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याहस्ते कब्बडी महासंग्रामाचे उद्घाटन

KABBADI

वार्ताहर बोईसर, दि. 12 : महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशन व पालघर जिल्हा कब्बडी असोसिएशन यांच्या मान्यतेने पालघर कला, क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या पालघर जिल्हा कब्बडी लीग 2018 या कब्बडी महासंग्रामाचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. हे सामने प्रकाशझोतात आणि मॅटवर खेळवले जाणार आहेत. या प्रसंगी डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मधुकर ... Read More »

कुडूस : महारक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

h

प्रतिनिधी : कुडूस, दि. 12 : कुडूस येथील पष्टे कॉम्प्लेक्स प्रांगणात जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास युवकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, ठाणे व पालघर जिल्ह्यात 16 ठिकाणी एकाच वेळी महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कुडूस ग्रामपंचायतीच्या सरपंच छबीताई तुंबडे ... Read More »

सोनाळे गाव करणार हगणदारी मुक्त मुकूल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

SONALE HAGANDARIMUKT

प्रतिनिधी : कुडूस, दि. 12 : वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सोनाळे या गावातील प्रत्येक कुटूंबासाठी एक शौचालय बांधून देण्याचा संकल्प मुकुल माधव फाऊंडेशनने केला आहे. या उपक्रमांतर्गत बांधून पूर्ण झालेल्या शौचालयांच्या लोकार्पण कार्यक्रमातुन फाऊंडेशनच्या व्यवस्थापिका रितू छाब्रिया यांनी ही माहिती दिली. पुणे येथील फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या वतीने मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने अतिदुर्गम अशा सोनाळे ... Read More »

Scroll To Top