दिनांक 21 January 2018 वेळ 4:24 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 10

Daily Archives: 10/01/2018

कुडूसमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

BHATKE KUTRE

प्रतिनिधी कुडूस, दि. 9 : कुडूसमधील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने शालेय विद्यार्थ्यांना व मॉर्निंग वॉक करणार्‍यांना फिरणेही धोक्याचे झाले आहे. कुडूसमधील शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची व बाहेर गावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असून, पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍यांची संख्याही मोठी आहे. मात्र भटक्या कुत्र्याचा उपद्रव वाढत असल्याने लवकर घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. याबाबत नागरिकात हे कुत्रे मुंबई, ... Read More »

बोईसर : के. डी. हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन संपन्न!

KD HIGHSCHOOL

वार्ताहर बोईसर, दि. 11 : चिंचणीच्या के. डी. हायस्कूलच्या 1984-85 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे आणि परिसरात अत्यंत लोकप्रिय असलेल्या स्नेहबंध परिवाराचे स्नेह संमेलन चिंचणी-पाटीलवाडा येथील उमंग नारळी बाग रिसॉर्ट येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सुरुवात झाली. कार्यक्रमातून वर्षभरात दिवंगत झालेले शिक्षक, मित्रांच्या मृतात्म्यांस श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांचा परिचय, ... Read More »

सालवड ग्रामपंचयतीवर शिवसेनेचा भगवा

cropped-LOGO-4-Online.jpg

वार्ताहर बोईसर, दि. 9 : पालघर तालुक्यातील सर्वात मोठी व तारापूर एमआयडीसी असलेल्या सालवड ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर औद्योगिक कारखाने असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असते. नुकत्याच झालेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेच्या विदुला विदुर पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. तर उपसरपंचपदी मनोज अनंत ठाकूर यांची बिनविरोध निवड झाल्याने सालवड ग्रामपंचयतीवर शिवसेनेचा भगवा कायम राहिला आहे. सालवड ग्रामपंचायतीमध्ये ... Read More »

वाडा : ट्रकखाली चिरडून दोघांचा जागीच मृत्यू एक जखमी

WADA ACCIDENT2

प्रतिनिधी वाडा, दि. 09 : दोन मोटारसायकलींची धडक होऊन रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या दोघांचा पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 1 जण जखमी झाला आहे. तालुक्यातील खानिवली येथील पेट्रोलपंपासमोर मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असून प्रभाकर त्रिंबक गोवारी (वय 35, रा. आवंढा) व संतोष चंद्रकांत पडवले (वय 31, रा. घोडमाळ) अशी मृत्यू पावलेल्यांची ... Read More »

वाडा तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित नागसेवकांचा सत्कार!

WADA PRAVASI SANGHATNA

प्रतिनिधी वाडा, दि. 09 : वाडा नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या असून या निवडणुकीत वाडा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या उपाध्यक्ष वर्षा गोळे, सदस्य रामचंद्र जाधव हे निवडून आले आहेत. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर संघटनेचे सचिव प्रा. किरण थोरात यांना राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान संघटनेचे संस्थापक विशाल मुकणे व अनंता सुर्वे यांनी ... Read More »

Scroll To Top