दिनांक 21 January 2018 वेळ 4:25 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 09

Daily Archives: 09/01/2018

विक्रमगडमध्ये धान्य खरेदी योजना सुरु

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी विक्रमगड, दि. ८ : आदिवासी विकास विभागामार्फत विक्रमगड तालुक्यात धान्य खरेदी योजना सुरु करण्यात आली असून भात उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य भात खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आणावे असे आवाहन जव्हारचे उपप्रादेशिक व्यवस्थापक श्री. चौधरी यांनी केले आहे. भात खरेदी केंद्रांवर महामंडळाने १ प्रतीच्या भातासाठी १ हजार ५९० तर मसुरा अथवा सुवर्णा या जातीच्या धान्यास १ हजार ५५० दर जाहीर ... Read More »

मेमू रेल्वेने उमरोळीचा थांबा चुकविला

Memu

प्रतिनिधी पालघर, दि. ८ : डहाणू रोड कडून पनवेल येथे जाणाऱ्या ६९१६४ मेमू गाडीने आज उमरोळी येथे रेल्वे स्थानकाचा थांबा चुकविल्याने गोंधळ झाला. यामुळे पनवेल कडे जाणाऱ्या ६० – ७० प्रवाशांचे हाल झाले. डहाणू रोडहुन पनवेल कडे जाणारी मेमू आज सकाळी ५. ५७ वाजता उमरोळी येथील आपला नियोजित थांबा न घेताच पुढे गेली. गाडीतील प्रवाशांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर गाडी ... Read More »

जव्हारच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांचा गुजराती समाजा कडून सत्कार

Jawar news 3

प्रतिनिधी जव्हार: जव्हार येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका यांचा जव्हारच्या हिंदू गुजराती समाजाकडून एका विशेष कार्यक्रमातून सिंफनी गार्डन येथे सत्कार करण्यात आला. गुजराती समाजाच्या वतीने माजी अध्यक्ष हर्षदसर मेघपुरीया, अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सचिव परेश पटेल व अनेक कार्यकर्ते यांनी अतिशय भव्य प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गुजराती समाजाचे अश्या प्रकारचे स्वागत व सत्कार करणे हे एक वेगळ्या प्रकारचे ... Read More »

आजच्या युवतींनी गुन्हेगारी प्रवृतीला धडा शिकवावा! -रविंद्र नाईक

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : कुडूस, दि. 07 : आजच्या युवतींनी गुन्हेगारी प्रवृत्ती दिसताच अशा गुन्हेगारी प्रवृतीला वेळीच धडा शिकवला पाहिजे व हे काम आजच्या मुली सहज करू शकतात, असे आवाहन वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रविंद्र नाईक यांनी ह. वि. पाटील विद्यालयात मुलींना समुदेशन करताना केले. या कार्यक्रमातुन पुढे बोलताना ते म्हणाले, मुलींना अनेक प्रकारच्या अत्याचारांना सामोरे जावे लागते. याची काही उदाहरणे ... Read More »

पालघर : मिस लोणावळा 2017 या स्पर्धेत वैष्णवी प्रदीप संखे हीला प्रथम पारितोषिक

miss lonavala

पुणे लोणावळा येथे झालेल्या मिस लोणावळा या स्पर्धेत साठी मुबंई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातून मुलीने सहभाग दर्शविला होता त्यामध्ये मात्र पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारी वैष्णवी संखे हीने लोणावळा मिस 2017 मध्ये प्रथम पारितोषिक मिळवले . वैष्णवी हीनेे याआधी मिस पालघर 2016 या स्पर्धेमधे भाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला होता. तसेच तीने फॅशन विक गोवा येथेहीे सहभाग दर्शविला ... Read More »

मोकाशीपाडा येथे जलव्यवस्थापन योजना लोकार्पण सोहळा संपन्न! गावाची पाणीटंचाई समस्या सुटली

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी जव्हार, दि. 07 : तालुक्यातील मोकाशीपाडा येथे ऑस्ट्रेलियन दांम्पत्याकडून दानरूपात मिळालेल्या निधीतून पुर्नत्वास आलेल्या नळपाणी योजनेचा लोकार्पण सोहळा सदर दांम्पत्याच्या हस्ते आज, रविवारी संपन्न झाला. या योजनेमुळे मोकाशी पाड्यातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण अखेर संपली आहे. मुळचे भारतीय मात्र ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या मुरलीधर कुमार व वंदना कुमार या दांम्पत्याकडून त्यांच्या आई-वडिलांच्या प्रित्यर्थ नळपाणी पुरवठा पेयजल योजनेसाठी दानस्वरूपात 8 ... Read More »

मोखाडा तालुक्यातील बचतगटांची आयूक्तिय गळचेपी 195 बचतगट कुपोषीत देयके तयार निधीची प्रतिक्षा 7 महिन्यांपासून मानधनाची प्रतिक्षा

cropped-LOGO-4-Online.jpg

मोखाडा तालुक्यातील 229 अंगणवाडी केंद्रांमधून पोषण आहार पुरविणार्‍या 195 बचत गटांना मागील 7 महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.त्यामूळे अंगणवाडीतील कुपोषीत बालकांना पोषण आहार पुरवितांना आधीच दुर्बल असणार्‍या बचत गटांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र आर्थिकदृष्टया कुपोषीत असलेल्या बचतगटांचे प्रलंबीत देयके अदा करण्याबाबत महिला व बालकल्याण आयूक्तालयाकडून कमालीची कुचराई केली जात आहे. मोखाड्यातील 195 बचत गटांचे माहे जुन ते डिसेंबर अखेर ... Read More »

समाज परिवर्तनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी स्वत:चा विकास साधावा! – प्रा. बाळासाहेब बिडवे

RASEYO VIDYAPITH NSS

पालघर, दि. 06 : समाज परिवर्तनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना स्वत:चा विकास साधावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठ रासेयो समन्वयक प्रा. बाळासाहेब बिडवे यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष निवासी शिबिर बहाडोली गावात संपन्न झाले. यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ग्राम स्वच्छता, ग्राम प्रबोधन, शोषखड्डे निर्मिती, परसबाग निर्मिती, वृक्षारोपण इत्यादी कामे रासेयो स्वयंसेवकांनी शिबिरा दरम्यान ... Read More »

जन उत्कर्ष प्रबोधिनीतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन

cropped-LOGO-4-Online.jpg

डहाणू दि. 7 : जन उत्कर्ष प्रबोधिनीतर्फे कळमदेवी 1 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान जाधव-भंडारी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन डहाणूतील करंदीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र घागस यांनी केले असून आतापर्यंत शंकर सावंत (शिव चरित्र), बी. जे. प्रधान (यशस्वी कसे व्हाल), मोहिते सर (संस्काराने घडतो माणूस), पी. आर. तायडे (नका गळफास लावू), सिस्टर ज्युलीएट डीआब्रीओ (आजचा नव ... Read More »

Scroll To Top