दिनांक 10 December 2018 वेळ 10:36 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 08

Daily Archives: 08/01/2018

न्यायव्यवस्था सक्षम राहीली तर लोकशाही टिकेल! – न्यायमूर्ती अभय ओक दांडेकर महाविद्यालयात न्यायव्यवस्थेवरील परिसंवाद संपन्न

DANDEKAR-ABHAY OAK

पालघर, दि. 06 : न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ असून न्यायव्यवस्था सक्षम राहीली तरच लोकशाही टिकेल असे प्रतिपादन मुंबई न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या नव्याने सुरु झालेल्या विधी महाविद्यालयाने लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर न्यायमूर्ती अभय ओक यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. भावी काळात शिक्षणाच्या इतर शाखांपेक्षा विधी महाविद्यालयाना अनन्य साधारण महत्व प्राप्त होईल, कारण विधी ... Read More »

पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेतर्फे जव्हार येथे पत्रकार दिनाचे आयोजन

PATRAKAR DIN

दि. 6 : मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 6 जानेवारी हा दिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेतर्फे यावर्षी पत्रकार दिन जव्हार येथे साजरा करण्यात आला. जव्हारच्या प्रकृती रिसॉर्ट येथे आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट व मोखाडा येथील जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम उपस्थित होते. कार्यक्रमात ... Read More »

डहाणूमध्ये आरएसएस तर्फे हिंदू चेतना संगम कार्यक्रम संपन्न

डहाणू, दि. 07 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतात 263 जागांवर एकाचवेळी हिंदू चेतना संगम हा कार्यक्रम होत असून डहाणू येथेही कार्यक्रम संपन्न झाला. मिहीर शहा यांच्या मैदानात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून डहाणूतील प्रसिद्ध उद्योजक रविंद्र राऊत, तर वक्ता म्हणून अखिल भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमात पूर्ण गणवेशात उपस्थित असलेले स्वयंसेवक सर्वांचे लक्ष ... Read More »

Scroll To Top