दिनांक 23 January 2018 वेळ 3:16 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 04 (page 2)

Daily Archives: 04/01/2018

खोडाळ्यात भिमा कोरेगाव प्रकरणाचा जाहिर निषेध बाजारपेठेत व्यवहार सुरू पण ! 3 तास रास्तारोको परिवहन सेवेचा खोळंबा

BHIMA KOREGAON-Khodala

प्रतिनिधी मोखाडा, दि. 3 : भिमा कोरेगांव येथे झालेली दंगलसदृष्य व त्यात एकाच्या मृत्यूप्रकरणी खोडाळ्यात तीन तासांचा लाक्षणिक रास्ता रोको अतिशय शांततेच्या मार्गाने करून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. मात्र बाजारपेठेतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. परिवहन व अन्य प्रकारची प्रवासी वाहतुक 3 तासांसाठी पुर्णपणे थांबविण्यात आल्याने बाजारहाट करण्यासाठी आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. विशेष करून चाकरमान्यांची रखडपट्टी झाली. तीन तासांनंतर रास्ता ... Read More »

जव्हारमध्ये बंदला प्रतिसाद नाही

BHIMA KOREGAON-JAWHAR

प्रतिनिधी दि. 03 : भीमाकोरेगाव येथे घडलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जव्हारमध्ये 0 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील बाजारपेठ व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरु होता. मात्र या घटनेच्या निषेधार्थ जव्हार तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. जव्हार तालुक्यातील भिमसैनिकांनी जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे यांची भेट घेऊन समाजकंटकांना शिक्षा मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन दिले. या शिष्टमंडळामध्ये गोविंद बल्लाळ, राजेश ... Read More »

महाराष्ट्र बंदला डहाणू तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद

BHIMA KOREGAON-dahanu

दि. 03 : कोरेगाव भीमा येथे काल दोन गटात झालेल्या दंगलीचा निषेध म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र डहाणू तालुक्यात या बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा निर्विघ्नपणे सुरु होती. परंतु उर्वरित महाराष्ट्रात हिंसक बंद लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या अनुक्रमे जव्हार, वाडा डेपोमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या. जरी लाल ... Read More »

बोईसरमध्ये कडकडीत बंद

BHIMA KOREGAON-Boisar

वार्ताहर दि. 03 : भीमा कोरेगावला झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला बोईसरमध्ये पूर्ण प्रतिसाद मिळाला. संपूर्ण बोईसरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील आरपीआय, भारतीय बौद्ध महासभा, दलित पँथर, भारतीय मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय बंजारा टायगर दलित सेना या संघटनांनी बंदची हाक दिली होती. बंदमधून रुग्णालये, औषधांची दुकाने, दुध, वृत्तपत्र इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्याव्यतिरिक्त बाजार पेठा, भाजी मंडई, ... Read More »

विक्रमगडमध्ये तिव्र निषेध

BHIMA KOREGAON -VIKRAMGAD

विक्रमगड तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, भारतीय बौध्द महासभा, जिजाउ ब्रिगेड, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे तहसिल कार्यालय आवारात या घटनेबाबत तिव्र निषेध व्यक्त केला. तसेच हल्लेखोरांना त्वरीत अटक व्हावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी यासाठी रत्नाकर भालेराव, एकनाथ ढाले गुरुजी, डि. एस. मोर, कांचन भोईर, भालचंद्र मोरघा, राहुल मोरे, संदिप साठे, प्रकाश भोये यांच्यातर्फे विक्रमगडचे ... Read More »

Scroll To Top