दिनांक 21 January 2018 वेळ 4:24 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 02

Daily Archives: 02/01/2018

अनोपचंद कर्णावट कालवश

ANOPCHAND KARNAVAT

डहाणू दि. 01 : येथील समाजसेवक अनोपचंद नेमीचंद कर्णावट यांचे काल, रविवारी वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी रुपवंती, माजी नगरसेवक रमेश, सुभाष, दिनेश व सतीष ही भावंडे असा परिवार आहे. रविवारी सायंकाळीच त्यांच्या पार्थिवावर डहाणू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अनोपचंद यांचे समाजकार्य लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी ... Read More »

पालघर पोलीसांची अवैद्य दारु धंद्यावर कारवाई गावठी व देशी दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि. 01 : पालघर पोलीसांकडून मागील अनेक दिवसांपासुन अवैद्य दारु धंद्यावर धाडसत्र सुरु असुन 30 व 31 अशा दोन दिवसात विरार, बोईसर, मनोर, तुळींज, वसई, घोलवड, विक्रमगड, मोखाडा, नालासोपारा, वाडा, वालीव, सातपाटी, पालघर, कासा आदी ठिकाणी पोलीसांनी छापा मारुन शेकडो लिटर गावठी व देशी-विदेशी दारुसह सुमारे 2 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात गुन्ह्यात वापरलेल्या स्कोडा चारचाकीचाही ... Read More »

जव्हार येथे तालुकास्तरीय अधिकारी व कमर्चारी क्रीडास्पर्धा संपन्न!

JAVHAR KRIDA SPARDHA

प्रतिनिधी जव्हार, दि. 01 : तालुक्यातील राजीव गांधी स्टेडियम येथे 28 ते 29 डिसेंबर अशा दिवसांच्या कालावधीत तालुकास्तरीय अधिकारी-कमर्चारी क्रीडास्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वयक्तिक व सांघिक अशा 14 स्पर्धा महिला व पुरुष गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जव्हार पंचायत समितीच्या सभापती अर्चना कमलाकर भोरे, उपसभापती सीताराम पागी, सदस्य अनुराधा डोके, ... Read More »

जव्हार : नदीजोड प्रकल्पाविरोधात शेतकर्‍यांचा धडक मोर्चा

JAWHAR NADIJOD PRAKALP1

मनोज कामडी जव्हार, दि. 01 : तालुक्यातील अतिदुर्गम भागात व गुजरात, दादरा नगरहवेली आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी येथील भूगद डोहवर व कारगिल हिल टेकडीजवळ केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पाचे काम चालू करण्यास शासनाच्या हालचालींना वेग आला आहे. या दमणगंगा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे राज्य कमेटी सदस्य रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प बाधित शेतकर्‍यांनी आज, सोमवारी जव्हार ... Read More »

नव वर्षाच्या पूर्वसंध्येला जागर दुर्ग स्वच्छतेचा! सह्याद्री मित्र परिवाराच्या वतीने पार पडली केळवे भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम

SAHYADRI SWACHTA MOHIM

दि. 01 : नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे तरुणाईचा जल्लोश आणि मौजमजा करणे असे समिकरणच ठरले आहे. यापेक्षा वेगळी वाट चोखाळून सह्याद्री मित्र परिवाराने केळवे येथील सुरुच्या बागेत असलेल्या भुईकोट किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचा आणि दुर्गांवर स्वच्छता राहावी यासाठी जागरहाटी म्हणून 31 डिसेंबर 2017 म्हणजेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्वच्छता मोहीम राबविली. परिसरातील गडकोटांवर जाऊन पार्ट्या करण्याचा चुकीचा पायंडा अलिकडे पडत चालला असून विविध ... Read More »

वाडा : तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव समारंभ थाटात संपन्न

WADA SHIKSHAK GUNGAURAV SAMARAMBH1

प्रतिनिधी : कुडूस, दि. 01 : वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडीयल एज्युकेशन कॅम्पसच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव समारंभ थाटात संपन्न झाला. पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते व जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती निलेश गंधे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तर वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. यावेळी ... Read More »

Scroll To Top