दिनांक 21 January 2018 वेळ 4:24 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » January » 01

Daily Archives: 01/01/2018

अदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा!

विशेष संपादकीय पालघर जिल्हा निर्माण होऊन, केंद्रात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी बसून, राज्यात मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसजी विराजमान होऊन आणि पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आपल्या हाती येऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता 2 वर्षांपेक्षा कमी सत्ताकाळ उरला आहे. त्यानंतर पुन्हा निवडणूका येणार आहेत. मोदी लहर आजही टिकून असल्याचे संकेत मिळत असले तरी तुम्हाला तुमच्या कामाच्या जोरावर येत्या निवडणूकीत मते मागता आली ... Read More »

पर्यटन स्थळांची वाट बिकट, हिरड पाडा धबधबा विकासाच्या प्रतीक्षेत शासनाच्या उदासिनतेमुळे पर्यटन स्थळांचा विकास खुंटला

JAVHAR HIRADPADA DHABDHABA

प्रतिनिधी जव्हार, दि. 31 : महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर संबोधले जाणारे उंच हवेचे ठिकाण म्हणजे . पर्यटकांना नेहमीच खुणवणार्‍या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हारमध्ये जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे सनसेट पॉईंट आदी स्थळांसह पर्यटकांना येथील वारली आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे येथील पर्यटन स्थळांचा विकास खुंटल्याचे चित्र आहे. जव्हारमधील निसर्गरम्य ... Read More »

आशागड : शामराव परुळेकर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

PARULEKAR MAHAVIDYALAY

डहाणू, दि. 30 : आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉ. श्यामराव परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संस्थेचे अध्यक्ष ल. शि. कोम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी शैक्षणिक समितीचे सचिव कॉ. एल. बी. धनगर, संस्थेचे सचिव कॉ. बी. व्ही. मांगात, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, तलासरीच्या परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, आशागड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितिन वेडगा, मुख्याध्यापिका सौ. ... Read More »

Scroll To Top