दिनांक 10 December 2018 वेळ 10:37 PM
Breaking News
You are here: Home » 2018

Yearly Archives: 2018

प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांचे “आदिवासी बोधकथा” पुस्तक प्रकाशित

AADIWASI BODHKATHA English

Rajtantra Media/डहाणू दि. १०: येथील कष्टकरी संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक दांपंत्य प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांनी संकलित केलेल्या “आदिवासी बोधकथा – एक पुनर्कथन ” या मुळ इंग्रजीत संकलित केलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या एका शानदार कार्यक्रमात पार पडले. यावेळी आदिवासी कवी वाहरु सोनावणे, प्रसिद्ध साहित्यिका ऊर्मिला पवार, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विलास पोसम, पुस्तकाचे ... Read More »

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जबाबदारीने व सकसपणे वापर करण्यासाठी माहितीचा अधिकार आवश्यक – संजीव जोशी

BHARTIY SAVIDHAN-71

> मिशन भारतीय संविधान: ७१ वे व्याख्यान Rajtantra Media/कोसबाड, दि. १०: भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मौलिक असा मूलभूत अधिकार दिला असला तरी आपण त्या स्वातंत्र्याचा विधायक आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी आपल्याला वस्तुस्थितीजन्य माहिती उपलब्ध झाली पाहिजे. अशी माहिती उपलब्ध झाली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला फारसा अर्थ उरणार नाही. आणि म्हणून लोकशाही प्रबलीत करण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा उगम झाला. लोकांनी अधिकृत ... Read More »

भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांवर शिवसेनेचा अणुशक्ती केंद्रावर धडक मोर्चा

SHIVSENA ANUSHAKTI KENDRA MORCHA

वार्ताहर/दि. 10 : बंदिस्त अशा प्रकल्पामध्ये सुरक्षेचे नाव पुढे करुन मनमानी कारभार करत असाल तर तुमचा हा डाव शिवसेना उधळून लावणार, असा इशारा खासदार गजानन कीर्तिकर यांनी तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्र प्रशासनाला दिला आहे. स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांवर आज शिवसेना व स्थानिक लोकाधिकार समितीतर्फे तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्रावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना कीर्तिकर बोलत ... Read More »

शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी मिशन टास्क फोर्सची स्थापना

SHALABAHYA MULE

>> जिल्ह्यात 4500 बालके शाळाबाह्य >> ड्रॉप बॉक्स संख्या शुन्यावर आणणार? दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 10 : पालघर जिल्ह्यातील 4500 बालके शाळाबाह्य तर 2955 बालके स्थलांतरीत असल्याचे समोर आल्याने अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली मिशन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यातील तालुकानिहाय ड्रॉप बॉक्समधील मुलांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी व्यापक मोहिम उभारणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले ... Read More »

वर्सोवा पुलाच्या कामामुळे मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावर वाहतूककोंडी

WADA BHIVANDI MAHAMARG VAHTUK KONDI

प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी या पूलावरील वाहतूक बंद करून ती मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे आधीच अपूर्ण कामांनी ग्रासलेल्या या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच अपघातांचा धोका देखील वाढला आहे. वर्दळीचा मार्ग समजल्या जाणार्‍या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास दीड महिना हा पुल अवजड वाहतूकीसाठी बंद ... Read More »

पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

WADA TARUN MRUTYU

प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहुन शिंदेवाडी येथे आलेल्या दोन तरुणांचा तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेने शिंदेवाडी येथे दुःखद शांतता पसरली आहे. रविवारच्या सुट्टीची मजा घेण्यासाठी मुंबई येथील मालाडहुन जवळपास 35 जण सकाळी तालुक्यातील शिंदेवाडी (उचाट) येथील शिंदे परिवाराकडे आले होते. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा माघारी परतण्याचा त्यांचा ... Read More »

खोडाळ्यात मोकाट गुरं, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

KHODALA GUR

>> ग्रामपंचायतीने प्रतिबंध करावा, ग्रामस्थ व बाजारकरूंची मागणी प्रतिनिधी/मोखाडा, दि. 9 : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथे भटक्या कुत्र्यांबरोबरच मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झालेला आहे. मोकाट जनावरं व भटक्या कुत्र्यांचा येथे मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ, बाजारकरु व व्यापार्‍यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची बाजारपेठ आहे. बाजारहाट करण्यासाठी लगतच्या 28 खेड्यातील बहूसंख्य लोकांचा राबता ... Read More »

बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला स्थगिती

BOISAR GRAMIN RUGNALAY

वार्ताहर/बोईसर, दि. 09 : जागेवरुन वाद सुरु असतानाच पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला पालघर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याने अनेक वर्षांपासुन सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतिक्षेत असलेल्या बोईसरमधील गरीब व गरजू नागरीकांना आणखी काही काळ चांगल्या आरोग्यसेवेपासुन वंचित राहावे लागणार आहे. मागील काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता व सध्याच्या नवापूर येथे कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतील अपुर्‍या ... Read More »

शिवसेनेतर्फे पालघरमध्ये पाणपोईंची सोय

वार्ताहर/बोईसर, दि. 7 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेतर्फे पालघर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी मिळावे म्हणून पाणपोई सुरु करण्यात आली असुन आज त्याचा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. पालघर माहिम रस्त्यावरील सद्गुरु हॉटेलजवळ तसेच पंचायत समिती समोर सेनेतर्फे आरो प्लांट बसविण्यात आले आहेत. यावेळी सेनेचे माजी जिल्हा प्रमुख उदय पाटील, सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, जिल्हा समन्वयक प्रभाकर राऊळ, आमदार अमित घोडा, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, तालुका प्रमुख विकास मोरे, शहर महिला संघटक अनुजा तरे, शहर प्रमुख भूषण संखे, शहर संघटक सुनील महेंद्रकर, नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का? दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या! स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा! ➡ DOWNLOAD APP ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा! Share on: WhatsApp Read More »

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

DIVYANG VIDYARTHI SPARDHA1

Rajtantra Media/पालघर, दि. 7 : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत पालघरमधील स. तू. कदम शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आज जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धांच्या माध्यमातून निवडण्यात आलेले जिल्ह्यातील अंध, मुकबधिर, मतिमंद, बहुविकलांग विद्यार्थी पुढे राष्ट्रीय पातळीवर जिल्हाचे प्रतिनिधित्व करतील आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी ... Read More »

Scroll To Top