दिनांक 18 December 2017 वेळ 3:08 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » December » 06

Daily Archives: 06/12/2017

शिवसेना स्वबळावर भगवा फडकवेल -आमदार रविंद्र फाटक

IMP__16 BATMI NO. 3

डहाणू नगरपरिषद निवडणूकीत शिवसेनेला अनुकूल वातावरण असून सेनेला बहुमत मिळेल असा विश्‍वास आमदार रविंद्र फाटक यांनी डहाणू येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. नगराध्यक्षपदासाठी संतोष शेट्टी हा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा शिवसेनेने दिला असून डहाणू नगरपरिषद भ्रष्ट्राचार मुक्त करणे व शहराचा विकास करणे हे उद्दीष्ट आहे. लवकरच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देखील ... Read More »

अखेर डॉ. अमित नहार यांची भाजपमधून हकालपट्टी

05

डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणारे डॉ. अमित नहार यांना भारतीय जनता पक्षाकडून निलंबीत करण्यात आले आहे. नहार हे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. भाजपने त्यांना दुर्लक्षीत करुन उमेदवारी न देता डमी उमेदवारी अर्ज भरायला लावून जखमेवर मिठ चोळले. यातून नहार यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 30 नोव्हेंबर रोजीपर्यंत अर्ज ... Read More »

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 न्यायालयाची निवडणूक यंत्रणेला चपराक 5 उमेदवारांच्या बाजूने निकाल; 1 अर्ज नामंजूर

facebook_1506002192949

संजीव जोशी दि. 4: डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 10 ब मधून उमेदवारी अर्ज दाखल करणारे राजेंद्र माच्छी व 12 ब मधील उमेदवार राणी महेश पवार यांच्या पाठोपाठ प्रभाग क्र. 1 ब मधून उमेदवारी अर्ज भरणारे यशवंत नारायण कडू (भाजप), प्रभाग 9 अ च्या दिपा किसन कणबी (शिवसेना), प्रभाग 10 ब चे ... Read More »

विक्रमगडला अवकाळी पावसाचा तडाखा शेती पिकांसह विट भट्टींचे मोठे नुकसान

AVKALI PAUS

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 05 : यंदाच्या वर्षी अगोदरच लांबलेल्या पावसाने ऐन भातकापणीच्या काळात अवकाळी कोसळत तुलक्यातील शेतीचे मोठे नुकसान केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला होता. यानंतर उरला सुरला जो काही भात हाती लागला तो शेतकर्‍यांनी आपल्या खळावर ठेवला होता. मात्र काल, सोमवारी दिवसभर कोंडट व दमट वातारणानंतर अचानक सायंकाळपासुन जोरदार पावसाची सुरुवात झाली व आज दुसर्‍या (मंगळवारी) दिवशी देखील सकाळपासुनच ... Read More »

जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि.05 : जानेवारी-फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या 39 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन 26 डिसेंबर 2017 रोजी या निवडणूका होणार आहेत. यामध्ये डहाणू तालुक्यातील वंकास, राई, सोगवे, आंबेसरी, बोर्डी, किन्हवली, मोडगाव, जांबुगाव, कापशी, सावटा, गांगणगाव, दापचरी, गोवणे, दाभोण अशा 14 ग्रामपंचायती, पालघर तालुक्यातील उच्छेळी, सालवड, उनभाट, टेंभी खोडावे, चटाळे, लालोंडे, खानिवडे-गारगाव, शिरगाव, लालठाणे, जलसार, कपासे, ... Read More »

माझा नगरसेवक हरेश राऊत, डहाणू

LEKH

डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, सगळेच पक्ष आणि हौशे गवशे तयारीला लागलेत. हल्ली ग्रामपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुका देखील विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणे महत्वाच्या वाटायला लागल्यात, किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडलेय. अनेक पक्ष निवडणुकीत उतरतातच पण कितीतरी अपक्ष देखील आपलं नशीब आजमावतात. अनेक जण तर आपण शंभर टक्के हरणार याची खात्री असताना देखील आपलं नशीब आजमावताना दिसतात. अशा लोकांकडे नीट पाहिलं तर ... Read More »

वसुरी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

VIKRAMGAD UPOTION

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 05 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वसुरी या कार्यालयातून माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याच्या विरोधात वसुरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ प्रमोद पाटील, संदीप देसले, निवृत्ती पाटील, सचिन देसले या तरुणांच्या नेतृत्वाखाली वसुरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. वसुरीतील ग्रामस्थांनी तीन महिन्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून ग्रामपंचायत हद्दीतील गट नं 1/6 व गट नं 1/7 मध्ये केलेल्या ... Read More »

शिवसेना कामाच्या बळावर निवडणूक जिंकेल! आमदार रवींद्र फाटक यांचा विश्‍वास

WADA NAGARPANCHAYAT-SHIVSENA

प्रतिनिधी वाडा, दि. 5 : वाडा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत असून ज्या शहरात भाजपचे पालकमंत्री राहतात तेथे विकासाची काय अवस्था आहे हे मतदार जाणतात. शिवसेनेने ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत असताना मर्यादित अधिकारात जी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला त्या बळावर शिवसेना ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. वाडा ... Read More »

Scroll To Top