दिनांक 23 January 2018 वेळ 3:13 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » December (page 4)

Monthly Archives: December 2017

नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट

WADA NAGARSEVAK-EKNATH SHINDE

वाडा, दि. 24 : नगर पंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर व शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक संदीप गणोरे, नगरसेविका वर्षा गोळे, ऊर्मिला पाटील, जागृती काळण, शुभांगी धानवा, नयना चौधरी आदींनी पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. वाडा नगर पंचायतीच्या ... Read More »

आदिवासी लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि. 22 : शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणार्‍या डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाव्दारे आदिवासी लाभार्थ्यांकरीता सन 2017-18 मध्ये न्युक्लिअस बजेट योजना अंतर्गत गट अ मधुन उत्पन्न्वाढीच्या, गट ब मधुन प्रशिक्षणाच्या व गट क मधून मानव साधन संपत्ती विकासाच्या तसेच आदिवासी कल्याणात्मक योजना आदी प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येणार असून आदिवासी लाभार्थ्यांकडून या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात ... Read More »

चांबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सतीश भोईर बिनविरोध

CHAMBLE GRAMPANCHAYAT

दि. 22 : सरपंच व सदस्य पदावर बिनविरोध निवड झालेल्या वाडा तालुक्यातील चांबळे ग्रामपंचायतीची उपसरपंच निवडही गुरुवारी बिनविरोध पार पडली असून या पदावर भाजपाचे सतीश भोईर तर सरपंचपदासाठी जगदीश रसाळ यांची यापूर्वीच निवड झाली आहे. यावेळी सरपंच व उपसरपंचांचे अभिनंदन करताना भाजपा मीडिया सेलचे पालघर जिल्हा अध्यक्ष जयेश शेलार, ओबीसी सेलचे तालुका सरचिटणीस भालचंद्र कासार, भाजपाचे पदाधिकारी अशोक मांझे, जेष्ठ ... Read More »

वाड्यानजीक गांध्रे येथे रंगणार कुणबी स्नेहसंमेलन

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : कुडूस, दि. 22 : वाडा येथे होणारे चौथे कुणबी स्नेहसंमेलन येत्या 26 ते 28 जानेवारी 2018 दरम्यान तीन दिवस आयोजित करण्यात आले असुन मौजे गांध्रे (वाडा-भिवंडी रोड) या ठिकाणी हे स्नेहसंमेलन संपन्न होत आहे. दरवर्षीप्रमाणे राबविल्या जाणार्‍या या स्नेहसंमेलनात कुणबी संस्कृती दर्शन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक मेळा, प्रबोधन, खाद्य संस्कृती अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. तर यंदा कृषी महोत्सव ... Read More »

मच्छिमार युवकांना प्रशिक्षण

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि. 22 : सातपाटी येथील शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून दरवर्षी दोन सहामाही सत्रातून प्रशिक्षण दिले जाते. आगामी नजीकचे सत्र 1 जानेवारी 2018 पासून सुरु होत असुन त्यासाठी इच्छुक युवकांनी सातपाटी केंद्रात अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत 1 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी मच्छिमार युवकांना पोहता येणे आवश्यक आहे. ... Read More »

विक्रमगड : यशवंतनगर व वाकुडपाडा गावाला मिळणार स्वतंत्र ग्रामपंचायत

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : विक्रमगड : विक्रमगड ग्रामपंचायत नगरपंचायतीमध्ये परिवर्तीत झाल्यानंतर यशवंतनगर व वाकुडपाडा या दोन महसुली गावांचा नगरपरिषद हद्दीत समावेश झाला होता. मात्र नगरपंचायतीमुळे आदिवासी विभागाकडून मिळणार्‍या सवलती व लाभापासून येथील आदिवासी जनतेला मुकावे लागणार असल्याने या दोन गावांतील सुमारे दोन हजार ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने या गावांची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत ठराव मंजूर झाला होता. परंतु त्याला राज्य स्तरावर न्याय मिळत नव्हता. ... Read More »

सर्वांनी लोकशाही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय देश महासत्ता बनणार नाही! -संजीव जोशी

BHARTIY RAJYAGHATNA

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. 21 : सर्वांनीच लोकशाही व्यवस्था समजून घेतल्याशिवाय आपला देश महासत्ता बनू शकणार नाही. आपल्या देशाचा कारभार कसा चालतो ते आपण समजून घेतले पाहिजे आणि देशाच्या प्रगतीसाठी सक्रिय झाले पाहिजे, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथे बोलताना केले. ते मुंबईस्थीत के. जे. सोमैय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात भारतीय राज्यघटनेची ... Read More »

पालघरमधील परिचर कर्मचार्‍यांवर अन्याय; चौकशीचे आदेश

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी पालघर, दि. 21 : अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील 80 परिचर (शिपाई) यांना पालघर जिल्हा परिषदेने शासन निर्णयाला बगल देऊन सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील होतकरू उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या नियमबाह्य नोकर भरती तसेच कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली आहे. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म ... Read More »

मारुती वाघमारे यांचा निवृत्त सेवा पुरस्काराने गौरव

MARUTI WAGHMARE JIVAN GAURAV PURSKAR

डहाणू, दि. 21 : महाराष्ट्र राज्य पेंशनर्स असोसिएशन या सेवानिवृत्तांच्या संघटनांच्या शिखर संस्थेतर्फे डहाणू तालुका सेवा निवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे यांचा निवृत्त सेवा पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात आला आहे. 19 डिसेंबर रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात फेसकाम, पुणेचे अध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पेंशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ नाईक होते. ... Read More »

लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात थांबा द्या! डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेचे संबंधितांना निवेदन

LOGO 4 Online

वार्ताहर बोईसर, दि. 21 : पालघर रेल्वे स्थानकातील प्रवाश्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशा मागणीचे निवेदन डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेतर्फे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, जिल्हाधिकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. पालघरला जिल्ह्याचा दर्जा मिळून जवळपास साडेतीन वर्ष होत आली. परंतू रेल्वेच्या लेखी अजूनही पालघर दुर्लक्षितच आहे. जिल्ह्याचे ठिकाण झाल्याने संपुर्ण जिल्ह्यातीलच नव्हे ... Read More »

Scroll To Top