दिनांक 23 January 2018 वेळ 3:14 AM
Breaking News
You are here: Home » 2017 » December (page 12)

Monthly Archives: December 2017

हंगर लघुपटाचा आंतराष्ट्रीय स्तरावर सन्मान योगिनी सुर्वे दिग्दर्शित लघुपटाला हॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार जाहीर

HUNGER

प्रतिनिधी पालघर, दि. 30 : राज्यातील पालघर या कुपोषणग्रस्त जिल्ह्यातील दारिद्य्र आणि भुकेचे विदारक वास्तव मांडणार्‍या हंगर या लघु माहितीपटाला हॉलिवूड इंटरनॅशनलचा यावर्षीचा सर्वोत्कृष्ट लघुपट (इशीीं डहेीीं षळश्रा ेष ींहश ूशरी- 2017 ) हा जागतिक दर्जाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. योगिनी सुर्वे यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हंगर हा माहितीपट भुकेभोवती फिरतो. भारतात जिथे दर अर्ध्या मिनिटांला ... Read More »

आदिवासींबाबत आक्षेपार्ह विधान करणार्‍या आकांक्षा तांबेंच्या पुतळ्याचे दहन

AAKANSHA TAMBE

प्रतिनिधी मोखाडा, दि. 30 : आदिवासी समाजाने काढलेल्या मोर्चाचे फेसबुक लाइव्ह करत आदिवासींबाबत आक्षेपार्ह विधान करणार्‍या आकांक्षा तांबे या महिलेचा निषेध म्हणून आज खोडाळ्यात निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी खोडाळा चौफूली ते पोलीस दुरक्षेत्रापर्यंतचा परिसर आदिवासी एकजुटीच्या आणि आकांक्षा तांबे विरूध्दच्या घोषणांनी दुमदुमला होता. या निषेध रॅलीचा शिवाजी चौकात समारोप करून आकांक्षा तांबेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 27 नोव्हेंबर ... Read More »

Scroll To Top