दिनांक 23 January 2018 वेळ 3:13 AM
Breaking News
You are here: Home » 2017

Yearly Archives: 2017

निरोगी राष्ट्र बनविण्यासाठी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा -जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे

VISHESH PRACHAR ABHIYAN

पालघर, दि. 29 : देशाचा प्रत्येक नागरिक निरोगी असला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासन आणि आरोग्य विभागाची पूर्ण यंत्रणा दिवस-रात्र राबत आहे. आपण त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवा आणि योजनांचा लाभ घेतला तरच एक निरोगी देशाचे स्वप्न पूर्ण होणे शक्य आहे. जर आपण या कडे दुर्लक्ष केले तर शासनाचे सर्व प्रयत्न वाया जातील. आपल्याला ... Read More »

जव्हार : डेंगाचीमेट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा साकुर तर माध्यमिक गटात के. व्ही. हायस्कूल प्रथम

VIDYAN PRADARSHAN

प्रतिनिधी जव्हार, दि. 29 : डेंगाचीमेट येथील जयेश्वर विद्यामंदिर या निसर्गरम्य शाळेमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विभाग मिळून एकूण 40 प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जव्हार पंचायत समिती सभापती अर्चना भोरे, पालघर जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य अशोक भोये, नियोजन समिती सदस्य हरीश्चंद्र भोये, माजी सभापती व पंचायत समिती सदस्य ज्योतीताई भोये, ... Read More »

मिनी अंगणवाडी सेविकांचे शैक्षणिक प्रदर्शन संपन्न

KOSBAD NEWS

कोसबाड, दि. 29 : विकासवाडी येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या मिनी अंगणवाडी सेविका प्रशिक्षणार्थींनी बनविलेल्या हस्तव्यवसाय आणि शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन संपन्न झाले. दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर, सचिव दिनेश पाटील, सुधीर कामत उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींनी बालकांना स्पर्शज्ञान, फुले, पाने, फळे यांच्या विषयीची माहिती देणारे विविध आकर्षित ... Read More »

के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

K. V. Highschool1

प्रतिनीधी जव्हार, दि. 29 : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेज जव्हार येथे वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण व विविध कला गुणदर्शन समारंभाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. काल, गुरुवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित यांनी भूषविले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाची स्तुती करत सर्वांचे अभिनंदन करून कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांचे ... Read More »

दांडेकर महाविद्यालयात लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि. 29 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवाचा एक भाग म्हणून शनिवार, दि. 6 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.30 वा. लोकशाहीमधील न्यायव्यवस्थेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधिश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या बिजभाषणाने सदर परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. सदर परिसंवादाच्या निमित्ताने विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थी न्यायमूर्ती अभय ओक ... Read More »

लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्वांनी अधिकाधिक सक्रिय व्हावे -संजीव जोशी

BHARTIY RAJYAGHATNA VYAKHYAN

दि. 29 : लोकशाही व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांनी अधिकाधिक सक्रिय झाल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी तलासरी तालुक्यातील कोचई येथे बोलताना केले. ते गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थींशी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर बोलत होते. यावेळी जोशी यांनी भारतीय राज्यघटना, भारतीय दंड संहीता, शिक्षणाचा हक्क, पंचायतराज व्यवस्था, पेसा कायदा याविषयी थोडक्यात माहिती दिली. Share ... Read More »

बलात्कारीतांना 7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा पालघर सत्र न्यायालयाने दिला निकाल

cropped-LOGO-4-Online.jpg

शिरीष कोकीळ पालघर, दि. 28 : 2 वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार करणार्‍या नराधमांना पालघर येथील सत्र न्यायालयानचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांनी 7 वर्षे सक्तमजुरी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आकाश उर्फ गोट्या अशोक भुरकूड आणि विलास उर्फ काकड्या रामा भुरकूड अशी आरोपींची नावे असून निकाल सुनावताच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारागृहात रवानगी केली आहे. या प्रकरणातील पिडीत महिला 17 ऑगस्ट 2015 ... Read More »

जव्हार : भारती विद्यापीठाच्या शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरवात

JAWHAR BHARTI VIDYAPITH

प्रतिनिधी जव्हार, दि. 28 : शहरातील भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज जव्हारच्या सन 2017-18 या वर्षीच्या शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरवात झाली असुन या महोत्सवात होणार्‍या विविध स्पर्धांमध्ये एकूण 300 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज, गुरुवारी मुख्याध्यापक के. पी. तरवारे यांच्या करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, रिले आदी सांघिक खेळ खेळविले जाणार आहेत. ... Read More »

जव्हार नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार सर्व पदाधिकार्‍यांची उपस्थिती

JAWHAR NAGRADHYAKSH

प्रतिनिधी जव्हार, दि. 28 : अतिशय अटीतटीच्या झालेल्या जव्हार नगरपरिषद निवडणूकीमध्ये शिवसेनेने बाजी मारत आपला नगराध्यक्ष निवडणून आणला होता. यानंतर नगराध्यक्ष चंद्रकांत (भिकू) पटेल यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांनी मातोश्रीवर जावून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज, गुरुवारी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पटेल यांनी पदभार स्विकारला. जव्हार नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्राप्त करीत सेनेने पहिल्यांदाच झालेल्या ... Read More »

कोकण सरस महोत्सवात विक्रमी 42 लाखांची उलाढाल

KOKAN SARAS2

पालघर, दि. 28 : पालघर जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण सरस महोत्सवात यंदा विक्रमी 42 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 23 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवात पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे व नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गटांनी एकुण 122 स्टॉल्स लावले होते. या पाच दिवसात साहित्य विक्री स्टॉल्सद्वारे ... Read More »

Scroll To Top