दिनांक 25 March 2019 वेळ 4:44 AM
Breaking News
You are here: Home » Breaking (page 10)

Category Archives: Breaking

चित्रकलेच्या माध्यमातून चिमुकल्यांची शहीदांना श्रद्धांजली

प्रतिनिधी/वाडा, दि. 24 : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तालुक्यातील हरोसाळे येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलच्या चिमुकल्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. शनिवारी सकाळी 10 वाजता हरोसाळे येथील गुरुकुल इंटरनॅशनल या शाळेमध्ये चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या कल्पकतेने चित्र रेखाटून शहीदांना श्रद्धांजली वाहिली. या स्पर्धेत ... Read More »

गोडसई संघ ठरला खासदार चषकाचा मानकरी

प्रतिनिधी/कुडूस, दि. 25 : वाडा तालुक्यातील चिंचघर येथील धनंजय स्पोर्टस् क्लबच्या वतीने येथील प्रिर्यदर्शनी मैदानात खासदार चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोडसई संघाने अंतिम सामन्यात विजय संपादन करून खासदार चषकाचे विजेतेपद पटकावले. भाजपचे युवा नेते मंगेश पाटील यांच्या माध्यमातून 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे डे-नाईट क्रिकेट सामने भरवण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या ... Read More »

महिला आरोग्य शिबीरावर नाराजीचे सावट

वैद्यकिय अधिकार्‍यांची मनमानी पदसिद्ध अध्यक्षांचा राजीनामा थेट आरोग्यमंत्र्यांना तक्रार दीपक गायकवाड/मोखाडा : खोडाळा येथे उद्या, सोमवारी तालुकास्तरीय महिला मेळावा व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिकार्‍यांनी स्थानिक आरोग्य समितीला विश्वासात न घेतल्याने खोडाळा ग्रामपंचायतीचे आरोग्य समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा सरपंच प्रभाकर पाटील यांनी वैद्यकिय अधिकार्‍यांच्या या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करून आपल्या पदाचा ... Read More »

दांडेकर महाविद्यालय परिवर्तन वक्तृत्व स्पर्धा संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 22 : येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आणि नवनीतभाई शाह परिवर्तन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुंबई, कल्याण, बदलापूर, वाडा, विरार, वसई, बोर्डी, मुरबाड, उत्तन, मिरारोड, चिंचणी व पालघर अशा विविध भागातील महाविद्यालयामधून स्पर्धक सहभागी झाले होते. महिला विटाळ: भूतकाळ की वर्तमान या विषयावर परखड मत ... Read More »

पालघर नगरपरिषदेची रणधुमाळी, राजकीय हालचालींना वेग

वार्ताहर/बोईसर, दि. 22 : मार्च 2019 मध्ये मुदत संपत असलेल्या पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक घोषित झाली असून नगरपरिषदेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पद महिला उमेदवारासाठी राखीव असल्याचे जाहीर होताच राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून कोणत्या पक्षाचा कोण नगराध्यक्ष असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालघर नगरपरिषद हद्दीत 47 हजार 850 मतदार संख्या निश्चित ... Read More »

बेपत्ता मुले सुखरूप सापडली

राजतंत्र न्यूज नेटवर्क/सफाळे, दि. 22 : येथील तीन शाळकरी मुले घरात शाळेत जातो असे सांगुन गेली ती न परतल्याने सफाळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिन्ही बेपत्ता मुले आज सीएसटी रेल्वे स्टेशन (मुंबई) येथे मिळुन आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने कळवले आहे. ते घरातून का निघून गेले होते याबाबतचे अजून कारण अजून स्पष्ट झालेले नाही. बुधवार, 20 ... Read More »

पालघर: नायब तहसिलदाराच्या विरोधात अव्वल कारकुनाने नोंदवला गुन्हा

RAJTANTRA MEDIA पालघर, दि. 22: पालघर तहसिलदार कार्यालयाच्या नेमणूकीतील निवडणूक नायब तहसिलदार रामकृष्ण सर्जेराव शेणेकर यांच्या विरोधात गैरहजर राहून निवडणूकीच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेणेकर हे 4 फेब्रुवारी 2019 पासून विनापरवानगी गैरहजर राहिलेले आहेत. दरम्यान कालच पालघर नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे निवडणूकीसंदर्भातील कामे खोळंबली असल्याचा ठपका ठेवून अव्वल कारकून यांनी ... Read More »

पालघर नगरपरिषदेसाठी 24 मार्च रोजी निवडणूक

आचारसंहिता लागू वार्ताहर/बोईसर, दि. 21 : पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक होणार असुन पालघरसह निवडणूक होत असलेल्या सिंदखेडराजा व लोणार अशा तीन नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने आज दिली. पालघर नगरपरिषदेची 18 एप्रिल 2019 रोजी मुदत संपत असून मुदत संपणार्‍या पालघरसह सिंदखेडराजा व लोणार या दोन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना, आरक्षण ... Read More »

शिवसेनेच्या प्रयत्नाने पुन्हा उजळले आम्ले गाव

सौरउर्जा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित पाणीपुरवठ्याचाही प्रश्‍न मार्गी! तर खोडाळ्यात मोबाईल सेवा सुरू! दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 21 : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या सहकार्याने आणि मोखाडा तालुका शिवसेनेच्या प्रयत्नातून अतिदुर्गम अशा आम्ले गावात धुळखात पडलेला सौरउर्जा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आला असुन यामुळे आम्ले गाव पुन्हा उजळले आहे. वीजेची सोय झाल्याने एन पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा देखील सुरळीत झाला आहे. त्याबरोबर ... Read More »

ग्रंथवाचनातून चिकित्सक वृत्ती वाढते! – हितेंद्र शाह

दांडेकर महाविद्यालयात आयोजित ग्रंथोत्सवाला भरभरून प्रतिसाद वार्ताहर/बोईसर, दि. 21 : ग्रंथ व्यक्तीमत्वाला परिपूर्णता आणतात तसेच ग्रंथवाचन सवयीमुळे व्यक्तीची, विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढते, त्यामुळे प्रत्येकात ग्रंथवाचनाची सवय व पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे तरच व्यक्ती व समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे कोषाध्यक्ष हितेंद्र शाह यांनी केले. सोनापंत दांडेकर महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालयाच्या वतीने ... Read More »

Scroll To Top