दिनांक 20 June 2019 वेळ 4:28 PM
Breaking News
You are here: Home » संवाद (page 3)

Category Archives: संवाद

डहाणूमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी

राजतंत्र मिडिया         डहाणू दि. १५: शहरातील मसोली- आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डहाणू तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून माह्यावंशी समाजाचे लोक उपस्थित होते. महिलांची देखील उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करुन आदरांजली वाहिली. यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांबद्दल वक्तृत्व केले. या दिनाचे औचित्य साधून दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या ... Read More »

डहाणू येथे विराट हिंदू सम्मेलनाची जोरदार तयारी. डॉ. मोहन भागवत रहाणार उपस्थित

राजतंत्र न्यूज नेटवर्किंग              विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तलासरी वनवासी विद्यार्थी वसतीगृह प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाच्या निमीत्ताने डहाणूतील आसवे येथे विराट हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असून या सम्मेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार असल्याने ते काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे तर सम्मेलनासाठी ... Read More »

डहाणू: १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर व्याख्यान

डहाणू दि. १२: येत्या १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमीत्त दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांचे भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डहाणू शहरातील आंबेडकर नगर (मसोली) येथे सकाळी ११ वाजता हे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.                  डॉ. बाबासाहेब ... Read More »

डहाणूत नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी  डहाणू, दि. १२ :  पतंजली योग समिती डहाणू आणि लायन्स क्लब ऑफ़ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १૪  ते १९ एप्रिल ૧૮ दरम्यान नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन जयंतीभाई दोषी यांच्या मैदानावर सदर कालावधीत  सकाळी ६ ते ७. ૩૦ वाजे पर्यंत असणार आहे.         प्रा. उत्तम सहाणे यांनी शिबिरा विषयी माहिती देताना सांगितले की शिबिरामध्ये मुंबईच्या जेष्ठ प्रशिक्षकांचे ... Read More »

मुक्तांगणने अंगणवाडी सेविकांना दिले कला, कौशल्याचे धडे.

प्रतिनिधी कुडूस दि. २५ मुंबईस्थित मुक्तांगण या सेवाभावी संस्थेच्या वतीने कुडूस विभागाती ल अंगणवाडी सेविकांना कला व कौशल्य या विषयी प्रशिक्षण दिले. अंगणवाडी सेविकांनी या वेळी प्रत्यक्ष धडे गिरवल्याने ज्ञान पक्के झाल्याची प्रतिक्रिया लर्निंगस्पेसचे आशिष बिजावर्गी यांनी दिली. मुक्तांगण  संस्थेच्या वतीने अंगणवाड्या व प्राथमिक शाळातील भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याची पूर्व माहिती गणेशपुरी येथील लर्निंगस्पेस या संस्थेकडून पुरविली जाते. त्यानुसार आपल्या फंडातून मुक्तांगण ... Read More »

चिंचणी येथे शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न

  डहाणू दि २५: विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून प्रभावी शिक्षण देता यावे याकरिता, विद्यार्थ्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन शिक्षकांना शैक्षणिक ऑडीओ व्हिडीओ निर्मिती व फिल्म मेकिंगच्या तंत्रज्ञानाचा परिचय करुन देण्यासाठी चिंचणी येथील श्रॉफ महाविद्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात करण्यात आले. भूषण कुलकर्णी व एकनाथ कोरे यांच्या नॉलेज ब्रिज फाऊंडेशन या संस्थेने चिंचणी तारापूर एज्युकेशन ट्रस्ट व सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील ... Read More »

उद्या शरद पवार डहाणू दौऱ्यावर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार हे उद्या, २४ मार्च रोजी डहाणू येथे येत असून ते विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार आहेत. डहाणू औष्णिक विज प्रकल्पातील सभागृहात सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते लोकांना उपलब्ध असतील. डहाणू तालुक्यावर उद्योगबंदी लादणारी १९९१ ची केंद्र सरकारची अन्यायकारक अधिसू्चना रद्द करण्यासाठी अनुभवी नेतृत्व असलेल्या शरद पवार यांच्या उपलब्धतेचा लोकांनी लाभ उठवावा असे आवाहन माजी ... Read More »

भारतीय राज्यघटना समजून घेतल्यास लोकशाही व्यवस्था समजू शकाल – संजीव जोशी

राजतंत्र मिडीया      जव्हार, दि. १५: प्रत्येक भारतीय नागरीकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था समजणे सोपे होईल. आणि लोकशाही व्यवस्था समजली म्हणजे आपण त्यात सक्रीय होऊ शकतो. त्यातूनच देश सामर्थ्यशाली बनेल असा विश्वास दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी जव्हार येथे बोलताना व्यक्त केला. ते जव्हारस्थित प्रगती प्रतिष्ठान व सिन्जेठीया फाऊंडेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या कृषी उद्योजकांच्या ... Read More »

भगिनींनी स्वतःच्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे! – संजीव जोशी

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वसंतवाडी शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू अशा भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी संवाद साधताना संजीव जोशी यांनी ११० वर्षांपासून चालत आलेली जागतिक महिला दिनाची परंपरा, इंग्लंडमध्ये महिलांना १९१८ मध्ये मिळालेला मतदानाचा अधिकार, त्यानंतर १९२० मध्ये अमेरिकेत महिलांना मिळालेला अधिकार, आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच मिळालेला सर्वंकष असा समानतेचा अधिकार याबाबत आढावा घेतला. Read More »

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संवाद भाईजीसे कार्यक्रम संपन्न भविष्यासाठी जलसाक्षरता आणि जलउपयोग दक्षता वाढविणे गरजेचे -जलतज्ञ राजेंद्र सिंह

पालघर, दि. 21 : पाणी वापराच्या संदर्भात आजवर कोणताही ठोस कायदा झाला नसून भारतातील नागरिकांनी जलसाक्षरता आणि जलउपयोग दक्षता वाढविली पाहीजे, तरच भावी काळ आपला असेल, असे प्रतिपादन भारताचे जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी काढले. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जलप्रबोधन होण्याकरिता संवाद भाईजीसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास दांडेकर महाविद्यालय व पालघर परिसरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या ... Read More »

Scroll To Top