दिनांक 06 April 2020 वेळ 3:30 AM
Breaking News
You are here: Home » मनोरंजन

Category Archives: मनोरंजन

दांडेकर महाविद्यालयात रंगणार स्टॅन्ड अप कॉमेडी स्पर्धा!

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजन पालघर, दि. 15 : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे आयोजन राज्यात केले जाणार आहे. पालघर केंद्रासाठीची स्पर्धा पालघरमधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात गुरुवार, ... Read More »

पॉईंट ब्रेक ऍडवेन्चर्स टीमची वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : निसरडी गवताळ पाऊलवाट, 90 अंशातील सरळ उभी चढाई, पूर्वेकडे जवळपास सहाशे फूट खोल दरीचा उतार आणि पाण्याची प्रचंड कमतरता, असा माहुली किल्ल्याचा एक चित्तथरारक अनुभव देणारा भाग असलेल्या वजीर सुळक्यावरील अतिकठीण चढाईची मोहीम पॉईंट ब्रेक ऍडवेन्चर्स टीमने फत्ते केली आहे. शहापूर तालुक्यात असलेला माहुली किल्ला हा दुर्गप्रेमींसाठी नेहमीच एक पर्वणी ठरत असतो आणि म्हणूनच या किल्ल्याची ... Read More »

वाड्याच्या कन्येचे बॉईस 2 चित्रपटातुन मराठी सिनेविश्वात दमदार पदार्पण

>> चित्राच्या भूमिकेत झळकली सायली पाटील वाडा/कुडूस, दि. 7 : मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारुन सर्वांचे लक्ष वेधून घेणार्‍या वाडा तालुक्यातील चिंचघरपाडा (कुडूस) गावाची कन्या सायली पाटील हिने बॉईस 2 या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात दमदार प्रवेश केला असून चित्रपटात चित्राच्या मुख्य भूमिकेत ती झळकली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावण क्विनपासून मॉडलिंगच्या जगतात प्रवेश केल्यानंतर तिने छोट्या पडद्यावरील गणपती बाप्पा मोरया या ... Read More »

डहाणूत रंगली वर्षा साहित्य मैफल जल्लोषात आयोजन झाले

प्रतिनिधी             डहाणू, दि. २४ : पंढरीच्या वारीचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषडेच्या डहाणू शाखे तर्फे चिखले येथील सुरूच्या नयनरम्य किनाऱ्यावरील गोहेल सी काँस्टेल येथे वर्षा साहित्य मैफलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.            भजन व विठ्ठलाची गाणी गाऊन भक्तिमय अश्या वातावरणात साहित्य मैफिलीची सुरवात करण्यात आली. यावेळी पु.ल.देशपांडे, मंगेश ... Read More »

पालघर जिल्ह्यातील बित्तमबातमी साठी दैनिक राजतंत्रचे APP उपलब्ध!

⭕ पालघर जिल्ह्यातील बातम्या आता एका Click वर! दैनिक राजतंत्रचे App आमच्या प्रिय वाचकांच्या सेवेत हजर करीत आहोत. हे App …  Google Play Store वर उपलब्ध आहे. आपण ते तेथून Download करु शकता किंवा खालील Link वरुन Download करु शकता. https://play.google.com/store/apps/details?id=com.rajtantra आपला स्नेहांकित संजीव जोशी संपादक – दैनिक राजतंत्र Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top