दिनांक 21 July 2019 वेळ 5:47 AM
Breaking News
You are here: Home » महा माहिती (page 3)

Category Archives: महा माहिती

रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी वाडा, दि. २१ : तालुक्यातील नव्याने तयार करण्यात आलेल्या भिवंडी-वाडा-मनोर, कुडूस-कोंढले, कुडूस-चिंचघर,सापरोंडे-अचाट, मोहोट्याचापाडा-उसर व डाकीवली फाटा- डाकीवली या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन अक्षरशः चाळण झालेली पहावयास मिळत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्वाभिमान संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.  तालुक्यातील रस्त्यांबाबत स्वाभिमान संघटना गेले अनेक वर्षं वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घेत ... Read More »

बोईसरमध्ये डेंग्यूचा बळी!

>> 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू प्रतिनिधी/बोईसर, दि. 2 : शहरातील एका 24 वर्षीय तरुणाचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाला आहे. रमेश तिवार असे सदर तरुणाचे नाव असुन शहरात डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे . मिळालेल्या माहितीनुसार, मुळ नेपाळी असणारा रमेश तिवार हा तरुण एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. अचानक आजारी पडलेला रमेश बोईसर ... Read More »

मनोर: खैराची तस्करी करणारा टेम्पो जप्त

>> वनविभागाच्या दहिसर वनपरिक्षेत्र कर्मचार्‍यांची धडक कारवाई वाडा/प्रतिनिधी, दि. 29 : वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी नुकताच दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीतून खैराची तस्करी करणार्‍या टेम्पोचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाठलाग करून टेम्पोसह हजारो रुपये किंमतीचे खैर लाकडाचे ओंडके जप्त केले आहेत. दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत साग आणि खैर या जातीच्या मौल्यवान लाकडाची झाडे आढळतात. खैराच्या लाकडाचा उपयोग काथ, रंगकामासाठी तसेच गुटखा बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे ... Read More »

पालघर पोलीस दलाच्या नवीन व अत्याधुनिक संकेतस्थळाचे उद्घाटन

राजतंत्र न्युज नेटवर्क               पालघर, दि. २७ : पालघर पोलीस दलाच्या www.palgharpolice.gov.in या नवीन व वैशिष्ट्यपूर्ण संकेतस्थळाचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते नुकतेव करण्यात आले. या संकेतस्थळामुळे नागरिकांची पोलीस दलाशी संबंधीत कामे सुलभ होणार असून पोलिसांचे कामकाजही अतिजलद व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक ... Read More »

पालघर जिल्ह्यातील बित्तमबातमी साठी दैनिक राजतंत्रचे APP उपलब्ध!

⭕ पालघर जिल्ह्यातील बातम्या आता एका Click वर! दैनिक राजतंत्रचे App आमच्या प्रिय वाचकांच्या सेवेत हजर करीत आहोत. हे App …  Google Play Store वर उपलब्ध आहे. आपण ते तेथून Download करु शकता किंवा खालील Link वरुन Download करु शकता. https://play.google.com/store/apps/details?id=com.rajtantra आपला स्नेहांकित संजीव जोशी संपादक – दैनिक राजतंत्र Share on: WhatsApp Read More »

वाडा : अजरामर युथ क्लब च्या वतीने सुर्यमाळ केंद्रातील ७४३ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी              मोखाडा, दि. ३ : तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणा-या सुर्यमाळ जिल्हापरिषद केंद्रातील मौजे आमले, भवानीवाडी,सुर्यमाळ आदी नऊ जि.प.शाळांना अजरामर युथ क्लब संस्थेच्या वतीने संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यांत आलेले आहे. याकामी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र विशे यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यामूळे आदिवासी विद्यार्थ्यांना निर्वेध अभ्यास करता येणार आहे.             ... Read More »

1991 च्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेबाबत संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला

केंद्र सरकारच्या 1991 सालच्या डहाणू तालुक्यावर निर्बंध लादणाऱ्या अधिसूचनेबाबत दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची 21 भागांची लेखमाला एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर! Read More »

Scroll To Top