दिनांक 18 December 2017 वेळ 3:08 AM
Breaking News
You are here: Home » महा माहिती

Category Archives: महा माहिती

पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न!

1 No. IMP

ॠषितुल्य वा. ना. अभ्यंकर व संस्कृती संवर्धन मंडळ ठरले पहिले मानकरी राजतंत्र मिडीया नेटवर्क देशातील पहिल्या बालशिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक व त्यांचा बालशिक्षणाचा वारसा पुढे नेणार्‍या पद्मश्री अनुताई वाघ यांच्या नावे नूतन बाल शिक्षण संघाच्या वतीने जाहिर करण्यात आलेले स्मृती पुरस्कार स्व. ताराबाईंच्या जयंती दिनाचे (19 एप्रिल) औचित्य साधून पूणे येथे आयोजीत करण्यात आलेल्या एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आले. ... Read More »

पालघर जिल्हा कबड्डी प्रिमियर लीग स्पर्धेत साहेब किंग संघ ठरला विजेता

BOISAR KABBADI

प्रतिनिधी : दि. 13 : शिवतेज क्रीडा मंडळातर्फे आयोजित पालघर जिल्हा कबड्डी प्रिमियर लीग स्पर्धेत बोईसर येथील साहेबकिंग संघाने बाजी मारत प्रथम पारितोषिक पटकावले आहे. बोईसरच्याच शिवमल्हार संघाविरुद्ध झालेल्या अतितटीच्या अंतिम सामन्यात साहेबकिंग संघाने उत्कृष्ट खेळ खेळत चषकावर आपले नाव कोरले. तर डहाणू वॉरियर व शिवशक्ती वॉरियर मनोर या संघांना अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकवर समाधान मानावे लागले. शिवतेज क्रीडा ... Read More »

नूतन बाल शिक्षण संघातर्फे इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय

LOGO 4 Online

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. १३: अलिकडच्या काळात पालकांचा बदलेला विचार व इंग्रजी शिक्षणाकरीता वाढती पसंती ह्याचा विचार करून नूतन बाल शिक्षण संघातर्फे डहाणूत इंग्रजी माध्यमाच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. १९१६-१७ या शैक्षणिक वर्षात डहाणू शहराच्या पूर्वेकडील पटेल पाडा येथे सर्वप्रथम प्ले ग्रुप ची सुरुवात करण्यात आली. आता जून २०१७ पासून नर्सरी वर्गाची सुरुवात होत असून ... Read More »

उष्माघातापासून असा करा बचाव

sun-7

भारतीय हवामान खात्याने चालू वर्षी उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचा अंदाज वर्तवला आहे.  यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी दिले आहेत. उष्माघातापासून बचावासाठी उपाय योजना : – तहान लागलेली नसली तरीही जास्तीत जास्त ... Read More »

पारदर्शक कारभाराकरिता सरकार कटिबद्ध – विष्णू सवरा

WADA MAHASHIBIR1600

कियॉस्क सेवा देणारा  पालघर हा राज्यातील पहिला जिल्हा विशेष प्रतिनिधी वाडा, दि. २२ : विविध योजनेंतर्गत सर्वसामान्य जनतेला मिळणारे लाभ आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे थेट लाभार्थीपर्यंत पोहचल्याने होणारी  पिळवणूक थांबणार आहे. सेवा केंद्राच्या माध्यमातून सामान्य माणसाला अर्ज करणे सोपे होणार असून लोकांना सरकारी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत. तंत्रज्ञानामुळे  अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड  पारदर्शकपणे होईल.त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. पारदर्शक ... Read More »

पत्रकार हर्षद पाटील यांचा गौरव

05

Share on: WhatsApp Read More »

डोल्हारा ग्रामस्थांच्या रास्ता रोकोला यश

001

मोखाडा तालूक्यातील मौजे डोल्हारा येथील साठवण तलावाचे प्रलंबीत काम तातडीने सुरू करावे ही मागणी घेवून डोल्हारा ग्रामस्थांनी मोखाडा चौफूलीवर सकाळपासून रास्ता रोको केला होता.या रास्ता रोको ला अपेक्षीत यश मिळाले असून दि.२२ मार्च पूर्वी रखडलेल्या कामाला सुरूवात केली जाईल असे ठोस आश्वासन ठेकेदार चंपानेरकर & कंपणी व उपअभियंता एन्.एस्.मोहीते यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला आहे. सन २०१२ मध्ये ... Read More »

संवेदना हरवलेल्या सीईओ

CEO-450x800

वाड्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये काल (5 नोव्हेंबर) अत्यंत गंभीर दुर्घटना घडली. संपूर्ण जिल्हा या घटनेने हेलावून गेला. अनेक पालक भयभीत झाले होते. परंतु इतकी गंभीर घटना असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी तिकडे फिरकल्या सुध्दा नाहीत. यावरून त्यांच्या संवेदनाच हरवल्यात की काय? असा सवाल उपस्थित होतोय. वाड्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 2 मधील विद्यार्थी ... Read More »

लवकरच दैनिक राजतंत्रचे न्यूज पोर्टल वाचकांच्या सेवेत

LOGO 4 Online

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. १८: दैनिक राजतंत्र तर्फे न्यूज पोर्टल कार्यान्वित केले जाणार असून त्याची ट्रायल चालू आहे. लवकरच आम्ही अद्ययावत व आकर्षक स्वरूपात आपल्या सेवेत हजर होत आहोत. ई पेपर वाचण्यासाठी Read E Paper या टॅबवर क्लिक करा अथवा epaper.rajtantra.com या संकेतस्थळाला भेट द्या! Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top