दिनांक 17 July 2019 वेळ 4:04 PM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा (page 9)

Category Archives: पाठपुरावा

औद्योगिक कारखान्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यावर भर – उद्योगमंत्री सुभाष देसाई

प्रतिनिधी               बोईसर, दि. १६ : तारापूर औद्योगिक वसाहत सर्वात मोठी आहे.  प्रत्येक उद्योगामध्ये ८०  टक्के स्थानिक कामगार काम करत नसतील तर हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योगांवर  कायद्याचा बडगा उगारत स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे रोजगार विभागातर्फे राज्यात सर्वत्र  रोजगार मेळावे भरवून बेरोजगारांना रोजगाराची संधी देणारी पहिली बोईसर औद्योगिक वसाहत ठरेल असे प्रतिपादन ... Read More »

प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट? 

विशेष प्रतिनिधी         वाडा, दि. १५ : येथील नगरपंचायत आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली असताना नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली  ‘गोवा’ वारीचा घाट घातला जात आहे. नगर पंचायतीकडे पैसा नसल्याने कोणतीही विकासकामे होत नाहीत. मात्र प्रशिक्षणावर लाखो रुपये उधळले जाणार असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  वाडा नगर पंचायत ही नव्याने स्थापन झालेली नगर पंचायत असून डिसेंबर २०१७ मध्ये ... Read More »

पर्यावरण रक्षणासाठी शासकीय समिती होणार गठीत

प्रतिनिधी            बोईसर, दि.१३ : येथील नवापूरच्या खाडीमध्ये प्रदूषित पाण्यामुळे  मासे मेल्याची घटना घडल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले,  या पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोणत्याही प्रकारे होणार नाही असे प्रतिपादन पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शुक्रवार (दि. १३) सातपाटी येथे केले. जिल्ह्यातील पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आपली असून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती गठीत ... Read More »

मूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा  

मनोज कामडी           जव्हार, दि.१२ :  तालुक्याच्या आमसभेत उपस्थित नागरिकांनी  रोजगार, रेशनींग धान्य, रस्ते, पाणी, आणि विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नांवर आक्रमक होत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. हे मूलभूत प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा तालुका विकासापासून वंचीत राहत असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्याने ही आमसभा मूलभूत प्रश्नांवर गाजली.          ... Read More »

नवापूर खाडी मासे मृत्यू प्रकरणी गठीत समितीकडून घटनास्थळाची पाहणी

वार्ताहर             बोईसर, दि. ११: तारापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या नवापूर खाडीत आठवडाभरात दोन वेळा मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहेत. वारंवार अशा घटना घडत असताना संबंधित यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्याने येथील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.९) प्रदूषित सांडपाण्यामुळे मृत पावलेले मासे प्रदूषित नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात व रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयामध्ये फेकून संताप व्यक्त ... Read More »

वाडा शहरात एका रात्रीत सात दुकाने फोडली; व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

प्रतिनिधी वाडा, दि. ११: शहरातील खंडेश्वरी नाका येथील व टी.डी.सी बँक च्या खाली असलेली तब्बल सात दुकाने आज पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. दरम्यान ह्या घटनेचा तातडीने तपास लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, तालुक्यात मागील अनेक चोऱ्यांचा तपास गुलदस्त्यात असताना आज पहाटे एकाचवेळी सात ... Read More »

बोईसर : रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीत पूण हा मृत माशांचा खच

वार्ताहर बोईसर, दि. ०९ : आठवड्यापूर्वीच बोईसर एमआयडिसीतील रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत पावलायचा प्रकार घडला असताना आज पुन्हा याच खाडीतील हजारप मासे मृत पावल्याने येथील ग्रामस्थ सॅन तप्त झाले आहेत. या संतप्त ग्रामस्थांनी हे मृत मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात व रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयामध्ये टाकून या कार्यालयाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे. तारापूर एमआयडिसीतील हजारो कारखान्यांमधून ... Read More »

प्लास्टिक पिशवी, थर्माकोलचा कुडूसमध्ये मुक्त वापर. 

प्रतिनिधी कुडूस, दि. ०९: प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट बाळगून राज्य सरकारने या वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास राज्यात संपूर्ण बंदी केली असतांना कुडूस मध्ये मात्र खुलेआम विक्री व व्यापारी व ग्राहकात देवघेव सुरू आहे.                कुडूस येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही पाऊल या प्लास्टिक ... Read More »

वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात ? नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली

प्रतिनिधी वाडा, दि. ५ : राज्य सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय घेतला असतानाच प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देशही देण्यात आलेले असूनही वाडा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने प्लास्टिक बंदीच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजवर केलेली नाही.   प्लास्टिक पिशवी बंदी बाबतचे फलक अथवा जनजागृतीद्वारे जनतेला त्याबाबतचे आवाहन करण्याचे साधे सोपस्कारही केले नसल्याने शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक बंदीचा  निर्णयच नगर ... Read More »

बोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण

वार्ताहर           बोईसर, दि. ०४ : बोईसर जवळील मान-वारांगडे  येथील श्याम सागर डेव्हलपर व के. के. डेव्हलपर या बांधकाम व्यावसायिकाकडून उभारण्यात आलेल्या स्प्रिंग फिल्ड प्रोजेकट बिल्डींगमध्ये पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्याने याविरोधात येथील रहिवाशांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले             बोईसर पूर्वेतील मान- वरगंडेत भागात मोठ्या प्रमाणात ... Read More »

Scroll To Top