दिनांक 21 May 2019 वेळ 1:02 AM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा (page 12)

Category Archives: पाठपुरावा

जव्हार : आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत दिल्या जाणार्‍या नामांकित शाळा प्रवेशासाठी उकळले पैसे, शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंदविण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

प्रतिनिधी जव्हार, दि. 05 : आदिवासी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाकडून नामांकित इंग्रजी शाळांची निवड करून गोरगरिब आदिवासी मुलांना अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. मात्र या शाळा प्रवेशासाठी मुलांच्या पालकांकडून पैशांची वसुली होत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनेने केला असुन प्रवेशाच्या नावाखाली ... Read More »

तारापूर एमआयडीसीतील जलवाहिनीला गळती नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वार्ताहर बोईसर, दि. 26 : तारापूर एमआयडीसीलगतच्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला कुंभवली परिसरातील इपका फार्मासिटीकल कारखान्याजवळ गळती लागल्याने या जलवाहिनीत रासायनिक सांडपाणी मिश्रीत होऊन आजूबाजूच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सालवड, पास्थळ, पाम, टेंभी, नवापुर, नांदगाव, आलेवाडी, कोलवडे, कुंभवली आदी एमआयडीसीलगत असलेल्या गावांना एमआयडीसीतर्फेच पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या गावांना जलपुरवठा करणार्‍या सर्वच जलवाहिन्या एमआयडीसीतील कारखान्यांजवळूनच जातात. ... Read More »

बँक व्यवस्थापकाला ग्राहकांचा घेराव सर्व्हर बंद असल्याने व्यवहार ठप्प

प्रतिनिधी विक्रमगड, दि. २९ : प्रधानमंत्री जन-धन योजनेसाठी शून्य रक्कमेचे  खाते उघडण्याचे काम राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात चालू आहे.  या योजनेतंर्गत खाते खोलण्यासाठी तसेच पैशाचे व्यवहार करण्याबरोबरच मार्च अखेर असल्याने आयकर विभागाला  रक्कम भरण्यासाठी विक्रमगड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या  शाखेत बुधवारी ( दि. २९ )  ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र  बॅंकेचे   सर्व्हर बंद असल्याने दिवसभर कामकाजच  ठप्प होते. त्यामुळे ... Read More »

Scroll To Top