दिनांक 18 December 2017 वेळ 3:07 AM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा

Category Archives: पाठपुरावा

ग्रामीण मागास भागात रूग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांची नितांत गरज! -विश्वनाथ पाटील

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : कुडूस, दि. 26 : आज मोठ्या संख्येने तरूण वैद्यकीय क्षेत्रात वळत आहेत. मात्र हे तरुण मोठ्या पदव्या घेऊन शहरात प्रक्टिस करतात. त्यामुळे ग्रामीण मागास भागातील रुग्णांचे मोठे हाल होत असुन त्यांना पैसे खर्च करुन शहरात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रूग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांची नितांत गरज असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले. कुडूस ... Read More »

वाडा : विद्युत वाहिनीचा टॉवर कोसळला, 4 जखमी

WADA TOWER1

प्रतिनिधी वाडा, दि. 21 : पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या वतीने वापी-नवी मुंबई ते नवसारी-बोईसर मार्गावर 400 के.व्ही. या अतिउच्च दाब वाहिनीच्या निर्मितीचे काम सुरु आहे. सदर कामात खड्डे खोदून काँक्रिटीकरण करून त्यावर मनोरे (टॉवर) उभारून विद्युत तारा खेचण्याचे काम वाडा तालुक्यातील खरीवली या गावाच्या हद्दीत सुरु आहे. मात्र सोमवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान विद्युत तारा खेचताना त्यातील ... Read More »

भाजप खासदारांच्या आदर्श गावात पाण्यासाठी वणवण

BHAJAP AADARSH GAAV

वाडा, दि. 14 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन ते गाव आदर्श गाव बनवून तेथील जनतेच्या समस्या सुटाव्यात म्हणून खासदार आदर्श गाव योजनेला प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी वाडा तालुक्यातील गोर्‍हे हे गाव दत्तक घेतले. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून गोर्‍हे गावातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहे. गोर्‍हे या गावाची ... Read More »

निमसरकारी कर्मचार्‍यांचा निवृत्ती वेतनाकरिता चलो दिल्लीचा नारा जिल्ह्यात मेळाव्यांचे आयोजन; केंद्र सरकार विरोधात निवृत्त कर्मचार्‍यांत असंतोष

cropped-LOGO-4-Online.jpg

पालघर, दि. 12 : केंद सरकारच्या ईपीएफ -95 ह्या निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कामगारांना निवृत्ती वेतनाचे लाभ मिळावेत या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकरिता सर्व निमसरकारी व खाजगी कारखान्यातील कामगारांनी ईपीएफ -95 राष्ट्रीय समन्वय समिती ही संघटना स्थापन केली असून या संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो कामगार येत्या 21 फेब्रुवारीला दिल्लीच्या रामलिला मैदानावर धडकणार आहेत. जिल्ह्यातील कामगारांना संघटित करण्यासाठी व या आंदोलनाच्या पूर्वतयारीकरिता जिल्हाभर मेळाव्यांचे ... Read More »

दारूबंदीकरिता कोळगाव एकवटले

DARUBANDI

प्रतिनिधी पालघर, दि. 12 : दारूचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला आता जाणवू लागलेत. त्यामुळे दारूबंदीकरिता महिलांसोबतच पुरुषांचाही पुढाकार मोठ्याप्रमाणात वाढू लागल्याचे येथील कोळगाव वंकास पाड्यातील नागरिकांनी दारूबंदी करून दाखवून दिले. तालुक्यातील कोलगाव वंकासपाड्यात दारुबंदी करावी म्हणून महिलांनी पुढाकार घेतला. महिलांच्या या सूचनेला गावातील ज्येष्ठ नागरिक, पोलिस पाटील, गाव तंटामुक्त समितीचे सदस्य यांनी पाठिंबा दर्शवत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला. पोलीसांनीही गावाच्या दारूबंदीच्या ... Read More »

जव्हार : आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत दिल्या जाणार्‍या नामांकित शाळा प्रवेशासाठी उकळले पैसे, शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंदविण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

JAWHAR SHALA PRAVESH

प्रतिनिधी जव्हार, दि. 05 : आदिवासी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाकडून नामांकित इंग्रजी शाळांची निवड करून गोरगरिब आदिवासी मुलांना अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. मात्र या शाळा प्रवेशासाठी मुलांच्या पालकांकडून पैशांची वसुली होत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनेने केला असुन प्रवेशाच्या नावाखाली ... Read More »

टीडीसीसी बँकेच्या नोकर भरतीच्या परीक्षा शुल्कात जीएसटीच्या नावाने लूट

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : विक्रमगड, दि. 01 : एक देश एक कर अशी भूमिका घेत केंद्र शासनाने व राज्य शासनाने अनेक वस्तुंवर त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी कर आकारणी सुरू केली आहे. परंतू नोकर भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेच्या शुल्कात पहिल्यांदाच जीएसटी लागू केल्याने या परिक्षेसाठी अर्ज करणार्‍या अनेक बेरोजगार परीक्षार्थींना त्याची झळ सोसावी लागत आहे. दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे ... Read More »

वाडेकरांचा श्वास कोंडतोय

WADA NAGARPALIKA LEKH 2 Pic1

वैभव पालवे वाडा शहर झपाट्याने नागरीकरणाकडे विस्तारत असताना नागरी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली. नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्‍न अधिक भेडसावतोय. शहराच्या मध्यवर्ती भागात जागोजागी कचरा साचल्याने नागरिकांना नाक मुठीत घेऊन चालावे लागतेय. सत्ताधार्‍यांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा जणू श्वासच कोंडतोय अशी परिस्थिती ओढवली आहे. शहर वाढू लागल्याने कचरा निर्माण होण्याचं प्रमाण वाढू लागलं. हा संपूर्ण कचरा उचलून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला ... Read More »

मोखाडा : शेकडो घरकुल लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत शासकिय तिजोरीत खडखडाट, जनधन खाते ठरले अडसर साहित्य पुरवठादारांचा तगादा, उजळमाथ्याने फिरणे झाले मुश्कील

MOKHADA GHARKUL

प्रतिनिधी मोखाडा, दि. 31 : तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींमधुन विविध योजनांमार्फत शेकडो घरकुलांची कामे सुरू आहेत. परंतू पहिला, दुसरा तसेच अखेरचा टप्पा पुर्ण होऊनही तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना नियोजीत अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे आदिवासी घरकुल लाभधारकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना झालेली असून बांधकाम साहित्य पुरवठादारांच्या तगाद्यामुळे लाभार्थ्यांना उजळ माथ्याने फिरणेही मुश्कील झाले आहे. तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी 650, रमाई आवास ... Read More »

विक्रमगड येथील तहसिल कार्यालय १४ वर्षापासून नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत

_________________________________________________

प्रतिनिधी विक्रमगड  दि. 25 : नवनिर्मित पालघर जिल्हातील विक्रमगड येथील तहसिल कार्यालय गेल्या १४ वर्षापासून नवीन इमारतीच्या प्रतीक्षेतअसणाऱ्या तहसिल कार्यालय गेल्या १४ वर्षापासून नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे. पर्यायी जागेअभावी विक्रमगड येथील तहसिल कचेरीच्या नवीन इमारतीचे बांधकाम रेगाळले आहे. जनतेच्या सोयीच्या दृष्टीने सर्व कार्यालये एकत्र आणण्याच्या योजनेनुसार विक्रमगड तहसिल कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी जागांची पाहणी करण्यात आली  परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे जागा उपलब्ध ... Read More »

Scroll To Top