दिनांक 26 September 2018 वेळ 10:08 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 17)

Category Archives: महान्यूज़

रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी

BOISAR RASAYNIK SANDPANI

वार्ताहर          बोईसर, दि. 02 : तारापूर औद्यागिक वसाहतीतून (एमआयडीसी) निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यांद्वारे खाडीत सोडले जात असल्याने या रासायनिक सांडपाण्यामुळे पुन्हा एकदा नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी नियंत्रण मंडळाचे अधिकारी व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. तारापूर एमआयडीसीमध्ये हजारो ... Read More »

चिंचणीतून २५ हजारांची दारू जप्त

????????????????????????????????????????????????????????????

राजतंत्र न्यु नेटवर्क   Share on: WhatsApp Read More »

तलासरीत १६ लाखांचा गुटखा पकडला

Rajtantra_EPAPER_280318_1_100336

राजतंत्र न्युज नेटवर्क दि. २७: तलासरी पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत १६ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. गुजरात राज्यातून अवैधरित्या महाराष्ट्रात गुटखा आणला जाणार असल्याची माहिती तलासरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खानविल – उधवा रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून एम. एच. ०४/ ई. वाय. ८९०८ या क्रमांकाचा टेम्पो अडवून झडती घेतली असता त्यात १६ लाख रुपये ... Read More »

स्माईल फाउंडेशन पालघर पोलिसांच्या मदतीने मनोरुग्ण व बेवारस लोकांना दिला आधार

Rajtantra_EPAPER_280318_4_100312

राजतंत्र न्युज नेटवर्क      पालघर दि. २७ मनोरुग्ण व बेवारस लोकांना माणूस म्हणून जगात यावे यासाठी पुणे स्थित स्माईल प्लस शोषलं फाउंडेशन हि संस्था राज्यभरात कार्यरत असुन आज, मंगळवारी या संस्थेने पालघर जिल्ह्यात फिरणारे ७ बेवारस मनोरुग्ण आणि ५ बेवारस महिला व एक लहान मुलीला पालघर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना ठाणे येथील मनोरुग्णालयात रावण करण्यात आले आहे. या ... Read More »

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले

2

  राजतंत्र न्युज नेटवर्क        वाडा दि. २७: तयेथील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यासंदभातील ढिसाळ नियोजनामुळे येथील दोन तरुण शेतकऱ्यांची सुपीक जमीन आज नापीक झाली असून या ठिकाणी दलदल, चिखल झाला आहे. या बाबत नगरपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनहीया सांडपाण्याच्या नियोजनाबाबत शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्याने हे शेतकरीहवालदिल झाले आहेत.   वाड्यातील आगरआळी येथे राहणारे गिरीश ... Read More »

वावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले

20180321_130755

प्रतिनिधी वाडा, दि. २१ : येथील सोनारपाडा ह्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छप्पर हवेच्या जोरदार वावटळीत लोखंडी कैचीसह  उन्मळून कोसळले गेल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे , मात्र ह्या घटनेच्या काही क्षण आधी शाळा सुटण्याच्या सुमारास विद्यार्थी व शिक्षक वर्गाबाहेर पडल्याने बचावले.            वाडा शहराच्या हद्दीतील सोनारपाडा ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन इमारती आहेत. शाळेच्या ... Read More »

निकृष्ट रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी कुणबी सेनेचे बेमुदत उपोषण सुरू

IMG_20180320_132832

प्रतिनिधी वाडा, दि. २०:  तालुक्यातील सर्वाधिक  वर्दळीचा  अंतर्गत  समजला  जाणारा  कुडूस – चिंचघर- गौरापूर  या  रस्त्याचे  काम  अतिशय  निकृष्ट दर्जाचे होत  असून  यास  जबाबदार  असणाऱ्या  ठेकेदार  व  शाखा  अभियंता  यांच्यावर  फौजदारी गुन्हा दाखल  करावा  या मागणीकडे  प्रशासनाचे  लक्ष वेधण्यासाठी  कुणबी  सेनेने  आजपासून  तहसीलदार  कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.  या  उपोषणामुळे  बांधकाम  प्रशासनाचे   धाबे दणाणले आहेत.            ... Read More »

सूर्या पाणी बचाव समितीचे बेमुदत उपोषण

IMG-20180320-WA0002

वार्ताहर :, बोईसर दि. २० : आदिवासी उपाययोजनेतून बांधण्यात आलेल्या डहाणू तालुक्यातील सूर्या धरणांमधून स्थानिकांना सिंचनासाठी पाणी न देता ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात वळविण्याचा शासनाचा प्रयत्न हणून पाडण्यासाठी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने काल, सोमवारपासून पालघर येथील हुतात्मा चौक येथे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आजहा या उपोषणाचा दुसरा दिवस असून विविध संघटना व राजकीय पक्षांनी या ... Read More »

भारतीय राज्यघटना समजून घेतल्यास लोकशाही व्यवस्था समजू शकाल – संजीव जोशी

IMG_20180315_123949

राजतंत्र मिडीया      जव्हार, दि. १५: प्रत्येक भारतीय नागरीकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था समजणे सोपे होईल. आणि लोकशाही व्यवस्था समजली म्हणजे आपण त्यात सक्रीय होऊ शकतो. त्यातूनच देश सामर्थ्यशाली बनेल असा विश्वास दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी जव्हार येथे बोलताना व्यक्त केला. ते जव्हारस्थित प्रगती प्रतिष्ठान व सिन्जेठीया फाऊंडेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या कृषी उद्योजकांच्या ... Read More »

कासा येथील इमारतीला आग एकाचा आगीत होरपळून मृत्यू

IMG-20180314-WA0004

दि. १४: अलिकडेच तारापूर औद्योगिक क्षेत्रात ६ कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडून ४ जण दगावल्याची घटना ताजी असतानाच डहाणू तालुक्यातील कासा येथे भर बाजारपेठेतील २ मजली इमारतीला आग लागून एक जणाचा मृत्यू ओढवल्याची घटना घडली आहे. ही इमारत प्राथमिक शाळेच्या जवळ असल्याने शाळेला सुट्टी द्यावी लागली. यामुळे पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.     आज  पहाटे ३ च्या ... Read More »

Scroll To Top