दिनांक 23 January 2018 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 12)

Category Archives: महान्यूज़

चिंचघर केंद्रात दहावीच्या विद्यार्थ्यांना 2 तास उशिराने मिळाल्या प्रश्‍नपत्रिका

CHINCHGHAR EXAM

प्रतिनिधी कुडूस नजिकच्या चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात दहावी परिक्षेचे केंद्र असुन आज (दि.16) भूमिती विषयाच्या इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या पेपरची प्रश्‍नपत्रिका तब्बल दोन तास उशिरा केंद्रावर पोहचल्याने विद्यार्थी सैरभैर झाले तर परीक्षा केंद्र संचालकांची चांगलीच भंबेरी उडाली. ह. वि. पाटील विद्यालयात सहा शाळांमधील 823 विद्यार्थी आज भूमिती विषयाची परीक्षा देण्यासाठी असता यातील इंग्रजी माध्यमाच्या 129 तर सेमी ... Read More »

महिला अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत! -जिल्हाधिकारी

006

RAJTANTRA MEDIA ONLINE TEAM पालघर, दि. 08 : पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयांतील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज दिले. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पालघर जिल्हा समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभाग प्रमुखांना महिला अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी ... Read More »

आलेवाडी व नांदगावच्या पाणीपुरवठ्यात रासायनिक सांडपाण्याचा प्रादुर्भाव

001

आलेवाडी व नांदगावच्या पाणीपुरवठ्यात रासायनिक सांडपाण्याचा प्रादुर्भाव RAJTANTRA MEDIA ONLINE TEAM बोईसर, दि. 8 : येथील आलेवाडी व नांदगाव ग्रामपंचायतीच्या मार्फत केल्या जाणार्‍या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनजवळ औद्योगिक परिसरातील कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने या सांडपाण्याचा पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये प्रादुर्भाव झाल्याने दोन्ही गावांच्या नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. आलेवाडी व नांदगाव गावांना ... Read More »

धर्माधिकारी प्रतिष्ठानने जिल्ह्यात राबवले स्वच्छता अभियान

SWATCHTA ABHIYAN ABHIYAN

पालघर, ता. 1 : बैठकीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करणार्‍या महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात बैठक संप्रदायाने स्वच्छता मोहीम राबविली. पालघर तालुक्यासह जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील ठिकठिकाणी बैठक संप्रदायांच्या सदस्यांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. या संप्रदायाने केलेल्या स्वच्छतेने जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे परिसर स्वच्छ झाले आहेत. पालघर शहरातही स्वच्छता मोहीम राबवलाने शहरातील रस्ते स्वच्छ झाले आहेत. या ... Read More »

सरसमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल – खासदार वनगा

saras1

पालघर दि. 27 : महिला बचत गटांनी स्वयंरोजगारातून आर्थिक विकास साधावा. त्यातून जिल्ह्यातील विविध घटकांना आदर्श घालून द्यावा. या सरस महोत्सवामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास खा. ऍड चिंतामण वनगा यांनी व्यक्त केला. पालघर जिल्हा परिषद व जिल्हा विकासयंत्रणा यांच्या वतीने आयोजित पहिल्या पालघर सरस महोत्सवाचे उद्घाटन खासदार चिंतामण वनगा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा ... Read More »

पारदर्शक कारभाराकरिता सरकार कटिबद्ध – विष्णू सवरा

WADA MAHASHIBIR1600

कियॉस्क सेवा देणारा  पालघर हा राज्यातील पहिला जिल्हा विशेष प्रतिनिधी वाडा, दि. २२ : विविध योजनेंतर्गत सर्वसामान्य जनतेला मिळणारे लाभ आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे थेट लाभार्थीपर्यंत पोहचल्याने होणारी  पिळवणूक थांबणार आहे. सेवा केंद्राच्या माध्यमातून सामान्य माणसाला अर्ज करणे सोपे होणार असून लोकांना सरकारी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत. तंत्रज्ञानामुळे  अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड  पारदर्शकपणे होईल.त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. पारदर्शक ... Read More »

मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी संजीव जोशी

SANJEEV JOSHI

 दि. 15 ऑगस्ट 2016: राज्यभरातील पत्रकारांचे नेतृत्व करणार्‍या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांची एकमताने निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष दीपक मोहिते (ब्यूरो चिफ: दैनिक पुढारी) यांनी वैयक्तीक कारणासाठी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी हर्षद पाटील (प्रतिनिधी: झी मिडीया/दैनिक पुण्यनगरी) यांच्यासह अन्य कार्यकारीणी कायम ठेवण्यात आली असून ज्येष्ठ ... Read More »

स्वतंत्र विचारांचे पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय दैनिक राजतंत्र! लवकरच ONLINE

Raktadan

स्वतंत्र विचारांचे पालघर जिल्ह्याचे लोकप्रिय दैनिक राजतंत्र! संपादक : संजीव जोशी Share on: WhatsApp Read More »

नियमित वाचा दैनिक राजतंत्र

IMG-20170217-WA0049

  नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! नियमित वाचा दैनिक राजतंत्र ! Share on: ... Read More »

पत्रकार हर्षद पाटील यांचा गौरव

05

Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top