दिनांक 21 January 2020 वेळ 6:22 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized

Category Archives: Uncategorized

बोईसर येथे 450 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह साहळा संपन्न!

>> मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती! बोईसर, दि. 10 : ठाणे व पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यातील गोर-गरीब वधू-वरांकरीता काल, शनिवारी बोईसर येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात 450 जोडपे विवाहबद्ध झाले. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती होती. बोईसर रेल्वे उड्डाणपूला जवळील खैरापाडा ... Read More »

पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी

मोखाडा : पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी इतर दिवशी 1 वाजता उघडते शाळा वरिष्ठांचा धाक नसल्याने बेबंदशाही प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : मोखाडा तालुक्यातील पोर्‍याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळा कायम दर शनिवारी बंद ठेवण्यात येत असुन इतर दिवशी 12 ते 1 च्या दरम्यान उघडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आदिवासी होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार ... Read More »

डहाणू न्यायालयात भुकंप विषयावर व्याख्यान संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. 5 : डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून जाणवणार्‍या भुकंपाच्या धक्क्यांमुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी डहाणूत झालेले भूकंपाचे धक्के न्यायालय इमारत व न्यायाधीश निवासामध्येही जाणवले. त्यामुळे अशा परिस्थितीत न्यायालयीन इमारत, त्यातील महत्वाची कागदपत्रे, कर्मचारी, वकील पक्षकार यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत दिवाणी न्यायाधीश ... Read More »

अखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : येथील चित्रालय येथे नियोजित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला बीएआरसीच्या आधिकार्‍यांनी सदर जागेचे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत विरोध दर्शविला होता व दोनदा काम पंद पाडले होते. मात्र आज बोईसर पोलिसांच्या संरक्षणात तसेच शासकिय अधिकारी व काही पक्ष, संघटनांच्या उपस्थित अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीने ... Read More »

सागरी अतिक्रमणाविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छीमार एकवटले

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : मासेमारी करिता मच्छीमारांवर लादण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करून वसई तालुका व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार मासेमारी करत असल्याने याविरोधात पालघर जिल्ह्यातील मच्छिमार एकवटले आहेत. नियम मोडणार्‍या या मच्छिमारांवर शासन कोणतीही कारवाई करत नसल्याने अशा मच्छीमारांना स्वत:च रोखण्याचे यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीमध्ये ठरले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासुन धुमसत असलेला सागरी वाद पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यातच पालघरमधील वडराई, ... Read More »

कुणालचा जगण्यासाठीचा संघर्ष चालूच, वडीलांचे मदतीचे आवाहन

राजतंत्र मिडीया/डहाणू दि. २ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर या २१ वर्षीय युवकाचा दिड वर्षानंतरही जगण्यासाठीचा संघर्ष चालूच आहे. वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये (मीरा रोड) त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तो आजतागायत बेशुद्धावस्थेतच आहे. त्याच्या मेंदुची कवटी निरीक्षणासाठी उघडी ठेवूनच त्याच्यावर उपचार चालू होते. आता कवटी बसविण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यांचे उपचार ... Read More »

रक्षाबंधन दिनीच काळाचा घाला दुचाकींच्या अपघातात ३ ठार

दि. २७ : डहाणू – चारोटी – नाशिक रोडवरील सारणी येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भिषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यु तर दोन चिमुकले गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. स्वप्निल शिंगडा (२८) आणी त्याची पत्नी शर्मिला स्वप्निल शिंगडा (२५) व मनोज मोहन गुहे (२८) असे मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर शिंगडा दांपत्याचा 3 वर्षीय आरुष हा चिमुकला या अपघातातुन बचावला असून ... Read More »

स्मिता ओगले सोहोनी यांना मातृशोक

राजतंत्र न्युज नेटवर्क               डहाणू दि. २५ : येथील मल्याण मराठी शाळेच्या शिक्षिका स्मिता ओगले सोहोनी यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला दत्तात्रय ओगले यांचे २३ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ५ विवाहित मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. मागील वर्षभर त्या फुफ्फुसाच्या संसर्गाने आजारी होत्या. दिवंगत निर्मला ... Read More »

तिळसे येथील नदीत तरूण बुडाला, दोन दिवसानंतर मृतदेह सापडला

प्रतिनिधी             वाडा, दि. १९ : तालुक्यातील तिळसे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डागडुजीच्या कामासाठी आलेला श्रवण चौहान (२०) हा तरुण कामगार हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून नदी प्रवाहात पडून बुडाल्याची घटना बुधवारी ( दि. १८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला घडली असून वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवान व येथील ग्रामस्थानच्या साहाय्याने दोन दिवसानंतर ... Read More »

विक्रमगड येथे काँग्रेसच्या वतीने विविध वस्तुंचे वाटप

राजतंत्र न्युज नेटवर्क             विक्रमगड, दि. १६ : येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य (14 जुलै) साधून तालुक्यातील 140 शेतकरी बांधवांना आंबा, चिकु, नारळ, फणस, सिताफळ आदी फळझाडांचे तसेच कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय विक्रमगड येथील 6 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींना मोफत वह्यांचे वाटप काँग्रसचे विक्रमगड तालुका अध्यक्ष घन:श्याम आळशी ... Read More »

Scroll To Top