दिनांक 19 February 2019 वेळ 4:52 AM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 90)

Blog Archives

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी वाडा, दि. २९: ताडपत्री टाकण्यासाठी ट्रकच्या टपावर चढलेल्या २२वर्षीय तरुणाचा उच्च दाबाच्या विद्यूत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना वाडा येथे घडली आहे. नाजीम खान (रा. शिवडी, मुंबई ) असे मृत तरुण याचे नाव असून ट्रक क्र. एम.एच.०४ जी.सी.९४४५ या क्रमांकाच्या ट्रकवर क्लिनर म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील आबिटघर येथे ट्रकवर ताडपत्री टाकण्यासाठी टपावर चढला असता जवळूनच ... Read More »

पाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन

वार्ताहर  बोईसर दि. 28 तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सीएसआर फांडातून पाचमार्ग ते अक्करपट्टी या चार किलोमीटर रस्त्याचे काल  स्थळ निर्देशक तारापूर  हेमंत कुमार यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले.             पाचमार्ग ते अक्करपट्टी या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सीएसआर विभागाकडे पाठपुरवठा करण्यात आला होता. त्यास प्रतिसाद देत सीएसआर विभागाने या ... Read More »

बोईसर : कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार दाखल

वार्ताहर बोईसर दि. २९ कामगारांच्या वेतनातून कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीचा नियमियपणे भरणा न करणाऱ्या तारापूर औद्यगिक परिसरातील काही नामांकित कारखान्याविरोधात भविष्य निर्वाह निधी विभागाने तहसीलदार व पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.          क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त उदय बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली  दिल्ली  येथील सेंट्रल इंटिलिजिट युनिट  मार्फत तारापूर औद्योगिक परिसरातील कामगारांचे भविष्य निर्वाह निधी जमा ... Read More »

आरोग्य केंद्र व आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिका-यांचे मानधन वाढविण्याची मागणी

.  प्रतिनिधी: जव्हार दि. २९: पालघर जिल्हापरिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक केंद्र व आरोग्य पथके यात कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिका-यांच्या नेमणूका केल्या आहेत. या पदावर काम करतांना कामाचे स्वरूप पहाता या वैद्यकीय अधिका-यांना दिले जाणारे मानधन अत्यल्प आहे. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आरोग्य पथकात काम करीत असतांना या वैद्यकीय अधिका-यांना वीज, पाणी, रस्ते, निवासी रहाणे , भोजन व्यवस्था या ... Read More »

जे.ए.एम.परीक्षेत जव्हार महाविद्यालयातील विद्यर्थ्याना सुयश

प्रतिनिधी जव्हार दि. २९: भारतात सर्वोच्य समजण्यात येणारी शैक्षणिक संस्था म्ह्णून आय आय.टी.ओळखली जाते.आय.आय.टी.मार्फत दरवर्षी जेएएम ही परीक्षा घेण्यात येते.सदरपरीक्षा हि एम.एसी प्रवेशासाठी पायाभूत चाचणी परीक्षा असते. जव्हार महाविद्यालया तृतीय वर्ष विज्ञान शाखेत शिकणारे निलेश अवतार (रसायनशास्त्र)व किरण कुंवर(गणितशास्त्र) या विद्यर्थ्यानी ह्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.दुर्गम आदिवासी क्षेत्रातील या विद्यर्थ्याच्या यशामुळे त्यांना देशातील विविध आय आय टी मध्ये ... Read More »

मतदारांनी १५ एप्रिल पर्यंत रंगीत छायाचित्रे जमा करावी

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर दि, २८; ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये सामाविस्ट नाहीत किंवा कृष्ण धवल, आहेत अशा मतदारांनी दि. १५ एप्रिल २०१८ पूर्वी त्यांचे अलीकडच्या काळातील रंगीत फोटो आपापल्या भागातील मतदार केंदास्तरीय अधिकारी (बीएलओ) अथवा संबंधित तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक शाखेत जमा करावेत अन्यथा लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील नियम २२ नुसार संबंधित मतदाराचे नाव मतदान यादीतून वगळण्यात येणार आहे, अशी ... Read More »

लायन्स क्लब ऑफ तारापुरतर्फे टायफाईड व क्षयरोग रुग्णांवर मोफत उपचार

वार्ताहर बोईसर दि. २८ : पालघर तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ तारापुरतर्फे टायफाईड व क्षयरोगावरील उपचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरु असून याचा फायदा अनेक गोरगरीब रुग्ण घेत आहेत. हि संस्था डॉ. सूर्यकां संखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व आश्रमशाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मागील १० वर्षांपासून टायफाईड लास देण्याचा कार्यक्रम राबवत आहे. तसेच बोईसर येथे मागील तीन वर्षांपासून डॉ. मुदतसार ... Read More »

चिंचणीतून २५ हजारांची दारू जप्त

राजतंत्र न्यु नेटवर्क   Share on: WhatsApp Read More »

वाडा: गाळा कंपनीच्या कामगारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

प्रतिनिधी कुडूस, दि. २८: कुठलीही पूर्व सूचना न देता वेतनात अचानक कपात केल्याने संतापलेल्या गाळा कंपनीतील कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी तिसऱ्या दिवशीही कंपनीने दखल न घेतल्याने सुरूच आहे. वाडा तालुक्यातील मुसारने ग्रामपंचायतीच्या हद्दीत गाळा (होराबिगर) नामक कंपनी असून या कंपनीत कॉम्प्रेसर, व्हीलचे पाटे यांचे उत्पादन केले जाते. सुमारे ६०० कामगार या कंपनीत कार्यरत आहेत. याती नऊ ... Read More »

पालघर: जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीनींसाठी पेडमेनचा विशेष प्रयोग

राजतंत्र न्युज नेटवर्क            पालघर दि. २७ पालघर व डहाणू तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांमधील विद्यार्थीनींसाठी पेडमेंन या महिलांना मासिक पाळीत सॅनिटरी नेपकिनांचा वापर किती महत्वाचा आहे, हे अतिशय संवेदनशीलपणे मांडण्यात आलेल्या चित्रपटाचा विशेष प्रयोग ठेवण्यात आला होता. विद्यार्थिनींना योग्य वयात मासिक पाळीबाबत माहिती होऊन त्यांच्या अनेक आरोग्य विषयक समस्या सुटाव्यात या उद्देशाने जवळ परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या पाणी ... Read More »

Scroll To Top