दिनांक 19 February 2019 वेळ 3:54 AM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 3)

Blog Archives

मोखाडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभाग रामभरोसे

>> शिक्षकांचे 111 पदे रिक्त  >> गटशिक्षणाधिकारीही प्रभारी, >> पदोन्नतीचे घोडे अडलेले  >>रिक्त पदांचा आकडा वाढणार? दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 11 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 111 शिक्षकांची पदे रिक्त असतानाच बहूतांश शिक्षक विकल्पातून जिल्हा बदली करून गेल्याने आधीच अनुशेष असलेल्या मोखाडा तालुक्याची शिक्षण व्यवस्था आणखीनच खिळखिळी झाली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड होत असल्याने तातडीने अतिरिक्त शिक्षकांची ... Read More »

बोईसर येथे 450 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह साहळा संपन्न!

>> मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती! बोईसर, दि. 10 : ठाणे व पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यातील गोर-गरीब वधू-वरांकरीता काल, शनिवारी बोईसर येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात 450 जोडपे विवाहबद्ध झाले. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती होती. बोईसर रेल्वे उड्डाणपूला जवळील खैरापाडा ... Read More »

केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या! – अजय भगत

राजतंत्र न्युज नेटवर्क कोसबाड, दि.४ केवळ हक्क मागत न बसता आपली योग्यता वाढवण्यावर भर द्या! स्वतःला समजून घ्या आणि स्वतःशी प्रामाणिक रहा, म्हणजे तुम्हाला करिअरसाठी योग्य दिशा मिळू शकेल असा सल्ला मनुष्यबळ विकास व्यवस्थापन तज्ञ अजय भगत यांनी कोसबाड येथे बोलताना दिला. ते अनुताई वाघ कनिष्ठ महाविद्यालयात (गुरुवार, दि. ३१) आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. यावेळी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव ... Read More »

पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी

मोखाडा : पोर्‍याचापाडा शाळेत दर शनिवारी बिनधास्त टाळेबंदी इतर दिवशी 1 वाजता उघडते शाळा वरिष्ठांचा धाक नसल्याने बेबंदशाही प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : मोखाडा तालुक्यातील पोर्‍याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळा कायम दर शनिवारी बंद ठेवण्यात येत असुन इतर दिवशी 12 ते 1 च्या दरम्यान उघडत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आदिवासी होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार ... Read More »

डहाणू न्यायालयात भुकंप विषयावर व्याख्यान संपन्न!

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. 5 : डहाणू व तलासरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून जाणवणार्‍या भुकंपाच्या धक्क्यांमुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी डहाणूत झालेले भूकंपाचे धक्के न्यायालय इमारत व न्यायाधीश निवासामध्येही जाणवले. त्यामुळे अशा परिस्थितीत न्यायालयीन इमारत, त्यातील महत्वाची कागदपत्रे, कर्मचारी, वकील पक्षकार यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत दिवाणी न्यायाधीश ... Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प 2019 :  5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त !

राजतंत्र न्युज नेटवर्क दि. 1 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला असुन अर्थसंकल्पात देशातील छोटे शेतकरी, कामगार, महिला, आयकर, करमर्यादा आदींबाबत अत्यंत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पाच लाखांपर्यंतच्या व्यक्तिगत उत्पन्नावर यापुढे कोणताही कर लागणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तसेच भविष्यनिर्वाह निधी व मान्यताप्राप्त फंडामध्ये गुंतवणूक करणार्‍या करदात्यांना साडेसहा लाखांपर्यंत एका पैशाचाही कर द्यावा ... Read More »

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोधाची धार तीव्र

शेतकर्‍यांच्या बैठकीत मोजणीस तीव्र विरोध करण्याचे सूतोवाच राजतंत्र न्युज नेटवर्क मनोर, दि. 1 : प्रस्तावित मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेतील संयुक्त जमीन मोजणीच्या विरोधाची दिशा ठरविण्यासाठी रावते ग्रामपंचायत सभागृहात बोराशेती, रावते आणि चिंचारे गावातील शेतकर्‍यांची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकर्‍यांनी महामार्गाला प्रखर विरोधाची भूमिका मांडत येत्या चार तारखेपासून सुरू होणार्‍या मोजणीस तीव्र विरोध करण्याचा निश्‍चय केला. ... Read More »

डहाणू व तलासरीला भूकंपाचे धक्के दिवसभरात 6 धक्क्यांची नोंद

प्रशासनाची आपत्कालीन व्यवस्थापन तयारी सुरु , तंबूंची उपलब्धता करण्याबाबत गांभीर्याने विचार राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू दि. 1: आज सकाळपासून डहाणू व तलासरी तालुक्यांना भूकंपाचा तडाखा बसला असून दिवसभरात 6 धक्के बसले. भूकंपाची तीव्रता वाढल्याचे निदर्शनास आले असून आज दुपारी 2.06 वाजताचा धक्का हा सर्वाधिक 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. याशिवाय काही धक्के लोकांना जाणवले असले तरी त्याची भूकंपमापन यंत्रामध्ये नोंद ... Read More »

वाडा : अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन

प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू केले आहे. अण्णा यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या कार्यकर्त्यांनीही तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. बाधित शेतकरी संघर्ष समितीचे नेते सुभाष ठाकरे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे नेते निखील ... Read More »

फरळेपाड्यात निवासी बाल आनंद मेळावा संपन्न!

प्रतिनिधी/जव्हार, दि. 30 : तालुक्यापासुन साधारणतः 10 कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या धानोशी केंद्रातील सोलर डिजिटल प्राथमिक शाळा फरळे पाडा येथे नुकताच निवासी बाल आनंद मेळावा पार पडला. मेळाव्यात धानोशी केंद्रातील 13 व वाळवंडा केंद्रामधील एक अशा एकुण 14 शाळा सहभागी झाल्या होत्या. यात इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतचे 478 विद्यार्थी सामिल झाले होते. या विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा मनमुराद ... Read More »

Scroll To Top