दिनांक 23 June 2018 वेळ 3:21 PM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 10)

Blog Archives

२८ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क पालघर लोकसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी सोमवार दि. २८ मे २०१८ रोजी मतदान तर गुरुवार दि. ३१ मे २०१८ रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघातील सर्वाना मतदानाचा अधीकार बजावत यावा यासाठी २८ मे २०१८ या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सार्वजवजनिक सुट्टी घोषित केली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व विविध खाजगी आस्थापना, दुकाने आस्थापने, ... Read More »

प्रशिक्षणास दांडी मारणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांवर गुन्हा

LOGO-4-Online

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय – निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणादरम्यान अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार हि कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल ... Read More »

मनोरला भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय उद्दघाटन

20180517_110553

प्रतिनिधी              मनोर, ता. १७ : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत मस्तान नाका येथे भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन राज्य मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.             तीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्यासोबत ४० वर्षे काम केले असून ... Read More »

आदिवासी पाड्यांत बोहाडा उत्सव साजरा

IMG-20180516-WA0174

प्रतिनिधी जव्हार. दि. १६ : जव्हार तालुक्यातील तिलोंडा जांभुळपाडा या आदिवासी पाड्यांत नुकताच बोहाडा उत्सव पार पडला. पूर्वी पासूनची परंपरा व संस्कृतीचे प्रतिक मानला जाणारा उत्सव म्हणून बोहाडा ओळखला जातो. मुखवट्यंचे नृत्य नाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणून प्रचलित असलेला बोहाडा हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची रात्री सुरुवात होते. निसर्गासी सबंधित अनेक देव देवतांचे मुखवटे ... Read More »

पोटनिवडणुकीत भाजपाला गाडा – आदित्य  ठाकरेचे शिवसैनिकांना आवाहन 

IMG_20180516_113124

प्रतिनिधी               वाडा, दि. १६ : भाजपा  सरकारने जनतेला  फक्त टोप्या  घालण्याचे काम केलं असल्याचे सांगत  काही  लाख  गॅस वाटप केल्याची जाहिरात  करणाऱ्या सरकारतर्फे तुमच्या पैकी कुणाला गॅस मिळाला आहे का? असा सवाल उपस्थित करून  जाहिरात बाजी करणाऱ्या व चिंतामण वनगा यांच्या  कुटुंबीयांची  फसवणूक  करणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत गाडा असे आवाहन शिवसेना नेते व युवा सेना ... Read More »

३१ हजाराची अवैध्य दारू पकडली,पालघर जिल्हा पोलिसांची कारवाई

IMG-20180516-WA0006

राजतंत्र न्यु नेटवर्क दि. १६ : पालघर जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर पोलिसांनी कारवाई करत ३१ हजारांची दारू जप्त केली आहे. यात, विरार, वालिव, बोईसर, तलासरी पालघर, केळवा, नालासोपारा व तुळींज आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी छापा मारून हि कारवाई केली आहे, मागील अनेक महिन्यांपासून पालघर पोलिसांतर्फे जिल्ह्यातील अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करून आतापर्यंत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ... Read More »

कर्नाटकचा विजय भाजपसाठी प्रेरणादायी- राजेंद्र गावित

IMG-20180515-WA0001

राजतंत्र न्यु नेटवर्क               पालघर, दि. १६ : ‘कर्नाटकचा विजय भाजपसाठी प्रेरणादायी असून, या विजयाचं प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही दिसेल’, असा विश्वास पालघर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे. सोबतच, ‘ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये कांग्रेसच्या जातीय राजकारणाला तिथल्या नागरिकांनी पूर्णपणे नाकारून भाजपच्या विकासात्मक राजकारणाला कौल दिला तसाच ट्रेंड पालघरच्या पोटनिवडणूकीतही दिसेल,’ असे मत ... Read More »

भाजपच्या विक्रमगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

IMG-20180515-WA0046

राजतंत्र न्यु नेटवर्क  पालघर दि. १५ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपच्या विक्रमगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सभापती मधुकर खुताडे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘चिंतामण वनगा साहेबांना श्रीनिवास वनगांमुळे स्वर्गातही वेदना सहन कराव्या लागत आहेत. राजेंद्र गावित निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असून कमळ निशाणीच्या मागे ठामपणे उभे रहावे,’ असे आवाहन मधुकर खुताडेंनी यावेळी केले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष ... Read More »

सामाजिक कार्यकर्त्या जानकीबाई  भोईर  कालवश

IMG-20180515-WA0001

राजतंत्र न्यु नेटवर्क                           कुडूस, दि १५ : म्हस्कल येथील  सामाजिक कार्यकर्त्यां जानकीबाई भोईर यांचे गुरुवारी (दि १० मे) वृध्दापकाळाने  निधन झाले. त्याच्या पश्र्चात चार मुले,एक मुलगी, नातवंडे  असा परिवार  आहे. भोईर या मनमिळाऊ  व शांत स्वभावाच्या  गृहीणी  होत्या. त्यांना अध्यात्माची  खूप आवड होती त्यांनी सतत १० वर्ष  ... Read More »

जिल्ह्यातील 9 अवैध दारु  अड्ड्यांवर पोलीसांचा छापा

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क                 दि. 15 : पालघर पोलीसांकडून जिल्ह्यातील अवैध दारु अड्ड्यांवर धडक कारवाई सुरु असुन 12 व 13 मे दरम्यान पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकुण ठिकाणांवर छापा टाकून सुमारे 4 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  जिल्ह्यातील वाडा, विरार, वालीव, वसई, विक्रमगड, कासा, तलासरी, केळवा आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई ... Read More »

Scroll To Top